Maharashtra Police GK question marathi.in 2024

GK question

Introduction:

Gk questions 2024 आमच्या राज्यातील पोलिस विभागाचे अत्यंत महत्वाचे भाग आहे, असं म्हणतात सर्व. त्यांचे काम आमच्या समाजातील सुरक्षेच्या आधारावर आधारित आहे. यांच्या कार्याच्या प्रमाणात राहण्यासाठी, आपल्याला त्यांच्याबद्दल सर्व काही जाणायचं गरजेचं आहे. या लेखामध्ये, आम्ही महाराष्ट्र पोलिस विभागाच्या सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांचं एक संक्षिप्त मार्गदर्शन प्रस्तुत करणार आहोत. या प्रश्नांच्या माध्यमातून, आपण त्यांच्या कामाचं आणि त्यांच्या इतर महत्वाच्या पहिल्या प्रश्नांच्या वर्गात सांगू शकता.

GK question

टाईम आऊट या सर्वेक्षण संस्थेने 2024 या वर्षातील जगातील निवडलेल्या दहा  सर्वोत्तम शहरांमध्ये कोणते शहर प्रथम स्थानावर आहे→न्यूयॉर्क

कोणत्या सर्व्हेक्षण संस्थेने जगातील सर्वोत्तम दहा शहरांची यादी जाहीर केली आहे→टाईम आऊट

अत्याधुनिक मिश्रित उत्पादन तंत्र वापरून तयार केलेल्या पीएस 4 रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी कोणी घेतली आहेISRO

इस्रो ने अत्याधुनिक मिश्रित उत्पादन तंत्र वापरून तयार केलेल्या कोणत्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली आहे→PS 4

 इस्रो ने अत्याधुनिक मिश्रित उत्पादन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या PS 4 रॉकेट इंजिन मुळे किती टक्के कच्चा मालाची बचत होते→97 

कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू कॉलिन मुनरो याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे→न्यूझीलंड

जगातील पहिली हायड्रोजन वर चालणारी बोट कोणी तयार करून घेतली आहे→बिल गेट्स

 जगातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटेच नाव काय आहे→प्रोजेक्ट 821

जगातील पहिली हायड्रोजन वर चालणारी बोट तयार झाली असून तिची लांबी किती मीटर आहे→119

 राष्ट्रीय तंत्रज्ञान दीन कधी साजरा केला जातो11 मे

लार्बन अँड टुब्रो L & T या कंपनीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे→आर शंकर रमन

 potato फेस्टिवल चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते→नागालँड

भारतीय नौदलाचे प्रमुख कर्मचारी म्हणुन कोणी पदभार स्वीकारला आहे→संजय भल्ला

कोणत्या दोन देशाच्या सैन्यामध्ये शक्ती या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे →भारत आणि फ्रान्स

भारत आणि फ्रान्स यांच्या सैन्यात कोणत्या राज्यात शक्ती या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे→मेघालय

मेघालय राज्यात 13 ते 26 मे दरम्यान भारत आणि फ्रान्स या देशात कोणत्या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे→शक्ती

इदरीस डेबी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे→ चाड

 मिखाईल मिशुस्टिन यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे→रशिया

 मिखाईल मिशुस्टिन यांची कितव्यांदा रशियाच्या पंतप्रधान पदी नियुक्ती झाली आहे→दुसऱ्यांदा

कोहीमा शांती स्मारकाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे→नागालँड

नागालँड राज्यात कोहिमा  युद्धाच्या स्मरणार्थ शांती स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले असून हे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते→1944

नागालँड राज्यात कोणत्या देशाच्या राजदुताच्या हस्ते कोहीमा स्मारकाचे उद्घाटन झाले आहे→जपान

जागतिक स्थलांतर अहवाल 2024 नुसार भारतातील नागरिकांचे सर्वाधिक स्थलांतर कोणत्या देशात झाले आहे→युएई

भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IARI)गहू या पिकाची कोणती नवीन जात विकसित केली आहे→ HD 3386

गहू या पिकाची HD 3386 ही नवीन जात कोणत्या संस्थेने विकसित केली आहे→IARI

 केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशकाने मार्चमध्ये किती टक्के वाढ नोंदवली आहे→4.9

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाच्या औद्योगक उत्पादन निर्देशकाने किती टक्के वाढ नोंदवली आहे→5.8

जगात सर्वाधिक सोन्याचा साठा कोणत्या देशात आहे→अमेरिका

भारत देशात किती टन सोन्याचा साठा आहे→ 822.09

गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या सोन्याच्या साठ्यात किती टन वाढ झाली आहे→18.51

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालानुसार देशातील एकूण लोकसंख्येतील हिंदू चा वाटा 1950 ते 2015 या कालावधीत किती टक्क्यांनी घटला आहे→7.82

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालानुसार देशातील एकूण लोकसंख्येतील मुस्लिम समाजाचा वाटा 1950 ते 2015 या कालावधीत किती टक्क्यांनी वाढला आहे→49.15

 पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालानुसार देशातील हिंदु धर्माची लोकसंख्या 1950 ते 2015 या कालावधीत 84.68 टक्क्यावरून किती टक्के झाली आहे→78.06

GK question

1950 ते2015 या कालावधीत देशातील मुस्लिम समाजाची लोकसंख्या 9.84 टक्क्यावरून किती टक्के झाली आहे→14.09

1950 ते 2015 या कालावधीत देशातील लोकसंख्येत ख्रिश्चन लोकसंख्येचा वाटा 2.24 टक्क्यावरून किती टक्के वर पोहचला आहे→2.36

टी 20 क्रिकेट मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली ने नुकतेच किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे→400

भारताचा क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली हा टी 20 क्रिकेट मध्ये 400 हून अधिक षटकार ठोकणारा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे→2

भारताने वस्तूंच्या जागतिक निर्यात दारांमध्ये 19 व्या स्थानावरून कितव्या स्थानावर झेप घेतली आहे→17

भारताने गेल्या आर्थिक वर्षात किती देशांमध्ये निर्यातीत वाढ केली आहे→115

भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशात झाली आहे→युएई

भारताने युएई देशात सर्वाधिक किती अब्ज डॉलर मूल्याची निर्यात केली आहे→35.6

भारताची सिंगापूर देशाच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे→20

भारतातून होणाऱ्या सिंगापूर देशाच्या निर्यातीत 20 टक्के ने वाढ होऊन किती अब्ज डॉलर वर गेली आहे→14.4

भरताच्या निर्यातीत वस्तू क्षेत्रातील वाटा किती टक्के आहे→48.4

 जागतिक कुस्ती संघटनेने कोणत्या भारतीय कुस्तीपटूला निलंबित केले आहे→ बजरंग पुनिया

संयुक्त राष्ट्रांने कोणता दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे→25 मे

 25 मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा कोणी केली आहे→युनायटेड नेशन

वर्गीस कोशी यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते→बुद्धिबळ

कोणता देश जगातील तिसरा सर्वात सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे→भारत

जगात सर्वात श्रीमंत शहरांची यादीत मुंबई कितव्या क्रमांकावर आहे→24

जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे→न्यूयॉर्क

भारत देश कोणत्या देशाला मागे टाकून जगातील  तिसरा सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे→ जपान

2023 मध्ये सौर ऊर्जेने जागतिक उत्पादनात किती टक्के योगदान दिले आहे→4.5

2023 मध्ये भारताने सौर ऊर्जे पासून किती टक्के वीज निर्माण केली आहे→5.8

2023 मध्ये कोणत्या देशाने सौर ऊर्जा पासुन सर्वाधिक वीज निर्मिती केली आहे→चीन

 जॉन स्विनी यांची कोणत्या देशाच्या प्रथम मंत्री म्हणून निवड झाली आहे→स्कॉटलंड

MTBVAC ही लस कोणत्या कंपनी द्वारे विकसित करण्यात येत आहे→भारत बायोटेक Ltd

भारत बायोटेक कंपनी द्वारे कोणत्या आजारावरील MTBVAC ही लस  विकसित करण्यात येत आहे→ क्षयरोग

वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार अनिवासी भारतीयांनी2022 मध्ये मायदेशात किती अब्ज डॉलर हून अधिक रक्कम पाठवली आहे→111

 अनिवासी नागरिकांकडून मायदेशात रक्कम पाठवण्यामध्ये कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो→भारत

कोणत्या राज्यातील बाडमेर मध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे→राजस्थान

राजस्थान मधील बाडमेर मध्ये देशातील सर्वाधिक किती अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे→46

12 ते 15 मे दरम्यान राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा कोठे होणार आहेत→भुवनेश्वर

कोणत्या कालावधीमध्ये भुवनेश्वर येथे राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा होणार आहेत→ 12 ते 15 मे

 कोणत्या देशातील प्रसिद्ध दैनिक द न्युयॉर्क टाइम्स आणि वाशिंग्टन पोस्ट, असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे→ अमेरिका

यंदाच्या पुलित्झर पुरस्कारांमध्ये अमेरिकेच्या प्रसिध्द दैनिक द न्युयॉर्क टाइम्स ला किती पुरस्कार जाहीर झाले आहेत→3

यावर्षीच्या पुलित्झर पुरस्कारा मध्ये कोणत्या वृतसंस्थेला छायाचित्रणाच्या श्रेणीतील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे→ रॉयटर्स

 पुलित्झर पुरस्कार दरवर्षी कोणत्या क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जातो→पत्रकारीता

गुगल कंपनीने कोणत्या देशातील अँड्रॉइड वापरकर्त्या साठी गुगल वॉलेट सुविधा सुरू केली आहे→भारत

सध्या जगभरातील किती देशांमध्ये गुगल गुगल वॉलेट सुविधा कार्यरत आहे→80

टी 20 क्रिकेट मध्ये350 विकेट घेणारा कोण पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे→युजवेंद्र चहल

भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज युजवेंद्र चहल  हा टी 20 क्रिकेट मध्ये किती विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे→ पंजाब

भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज युजवेंद्र चहल  हा टी 20 क्रिकेट मध्ये किती विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे→350

आशियाई अंडर 22 युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत→कजाकिस्तान

आशियाई अंडर22 युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कजाकिस्तान देशाने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत→48

 इंडिया रेटिंग आणि रिसर्च नुसार भारताचा2024-25 या वर्षात GDP वृध्दी दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे →7.1

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन  BRO द्वारे कोणत्या ठिकाणा दरम्यान शिंकुन ला बोगदा तयार करण्यात येणार आहे→ हिमाचल प्रदेश आणि लडाख

हिमाचल प्रदेश आणि लडाख दरम्यान तयार करण्यात येणाऱ्या शिंकून बोगद्याची लांबी किती किलोमीटर असणार आहे→4.1

हिदाला चक्रीवादळ हे कोणत्या महासागरात निर्माण झाले आहे→हिंदी महासागर

कोणत्या देशात ९ मे रोजी विजय परेड चे आयोजन केले जाते→रशिया

राशिया मध्ये कोणत्या दिवशी विजय परेड चे आयोजन करण्यात येते→9 मे

जू फेहहोंग यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदुत म्हणून निवड झाली आहे→चीन

आयुष मंत्रालयाचे निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे→सुबोध कुमार

 आयुष मंत्रालयाच्या निर्देशक म्हणून नियुक्त झालेले सुबोध कुमार हे 2010 बॅचचे कोणत्या केडरचे आयएएस अधिकारी आहेत→ तामिळनाडू

भारतीय पुरुष बास्केट बॉल संघांच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची निवड झाली आहे→स्कॉट फ्लेमिंग

भारतात कोणत्या राज्यात वेस्ट नाईल तापाचे रुग्ण आढळले आहेत→केरळ

कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर सागरी टार्डीग्रेड  प्राण्याची नवीन प्रजाती सापडली आहे→तामिळनाडू

तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टीवर सापडलेल्या सागरी टार्डीग्रेड प्राण्याच्या नवीन प्रजातीला इस्रो च्या कोणत्या मोहिमेचे नाव देण्यात आले आहे→ चांद्रयान 3

व्लादिमीर पुतिन यांनी कितव्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे→पाचव्यांदा

 रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन यांना किती टक्के मते मिळाली होती→88

व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे. त्यांचा कार्यकाळ कधी पर्यंत असणारं आहे→2030

व्लादिमीर पुतिन यांच्या शपथ विधीला भारताचे राजदूत  हे उपस्थित होते→विनय कुमार

22 वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडली→कझाकिस्तान

कझाकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या 22 वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने किती सुवर्णपदके जिंकले आहेत→7

 कजाकिस्तान येथे झालेल्या 22 वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या सृष्टी साठे ने कोणते पदक जिंकले आहे→रौप्य

महाराष्ट्र राज्याच्या सृष्टी साठे हिने आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत किती किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहे→63

 काझाकिस्तान येथे झालेल्या 22 वर्षांखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकून किती पदके जिंकली आहेत→43

भारत आणि घाना देशाची संयुक्त व्यापार समितीची बैठक नुकतीच कोठे पार पडली→अक्रा (घाना)

26  व्या युके आशिया फिल्म फेस्टिवल मध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंडन अवॉर्ड ने सन्मानित करण्यात येणार आहे→शबाना आझमी

26 व्या युके आशिया फिल्म फेस्टिवल चे आयोजन कोठे करण्यात आले आहे→लंडन

दरवर्षी 8 मे या दिवशी कोणता दीन साजरा करण्यात येतो→विश्व रेडक्रॉस दीन

गुरुग्राम प्रशासनाने कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडुची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केली आहे→युजवेंद्र चहल

कोणाच्या सन्मानार्थ 8 मे हा दिवस विश्व रेडक्रॉस दीन म्हणुन साजरा केला जातो→हेन्री ड्युनंट

कोणत्या राज्य सरकारने स्कुल ऑन व्हील्स या उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन केले आहे→मणिपूर

 कोणत्या देशात कोविड 19 च्या नविन व्हेरियंट FLIRT चा वेगाने प्रसार होत आहे→अमेरिका

अमेरीका देशात कोणत्या रोगाचा FLIRT नावाचा नविन व्हेरियंट आढळून आला आहे→COVID19

भारताने कोणत्या देशाच्या प्रशासनाच्या क्षमता वाढीसाठी पुढाकार घेतला आहे→टांझानिया

पेटीएम मनी चे नवीन सीईओ पदी कोणाची निवड झाली आहे→राकेश सिंग

ऑक्सफर्ड bookstor बुक कवर पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे→भावी मेहता

कोणता देश जगातील तिसरा सर्वात सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे

भारत

भारतात कोणत्या राज्यात वेस्ट नाईल तापाचे रुग्ण आढळले आहेत

केरळ

2 thoughts on “Maharashtra Police GK question marathi.in 2024”

Leave a Comment