Maharashtra Police: GK Quiz

Maharashtra Police: GK Quiz आपले स्वागत आहे माझ्या लेखात! आजच्या लेखाचा विषय आहे “महाराष्ट्र पोलीस: जीके क्विझ”. महाराष्ट्र पोलीस हा एक अत्यंत महत्त्वाचा संगठन आहे ज्याच्या कामाच्या परिपेक्ष्यात त्यांच्या ज्ञानाची व्याप्ती असून सर्वांचं तसंच ज्ञान आहे की म्हणजे महाराष्ट्र पोलीस यांच्या संदर्भात अध्ययन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. या लेखामध्ये, आपण समग्र ज्ञान विकसित करण्याच्या विशेष प्रश्नांची व्याख्या करून महाराष्ट्र पोलीस बाबतचं आपलं ज्ञान सुधारित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला आपल्या ज्ञानाची माप घालण्यासाठी हा लेख सुरू करू इच्छितो!

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या कितव्यांदा अंतराळात जाणार आहेत→ तिसऱ्यांदा

 भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या तिसऱ्यांदा अंतराळात जात आहेत. याधी त्यांनी कोणत्या वर्षी अंतराळात प्रवेश केला होता→ 2006 आणि 2012

 भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या तिसऱ्यांदा कोणत्या देशाच्या स्टारलाईनर कंपनीच्या अंतराळयानातून अंतराळात जाणार आहेत→अमेरिका

कोणत्या आयआयटी च्या सुवर्णा चॅटर्जी यांच्या नेतृत्वाखाली चमूने  रेडिओ उत्सर्जनाचा शोध लावला आहे→ IIT इंदौर

भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी शोध लावलेल्या रोडियो उत्सर्जन किती लाख प्रकाश वर्षे अंतराळात पसरलेला आहे→20

कोणत्या देशाने  अन्नवस्त्रासह लष्करी सराव करण्याची घोषणा केले आहे→रशिया

 माद्रिद खुली टेनिस स्पर्धा पुरूष एकेरीचे जेतेपद कोणी पटकावले आहे→आंद्रेई रुबलेव्ह

माद्रिद खुली टेनिस स्पर्धेचे पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा आंद्रेई रुबलेव्ह  कोणत्या देशाचा टेनिस खेळाडू आहे→रशिया

कोणत्या ठिकाणच्या क्रिकेट स्टेडियम मध्ये भारतातील पहिल्या हायब्रीड खेळपट्टीचे अनावरण करण्यात आले आहे→धर्मशाला

भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी कोणत्या दुर्बिणीच्या मदतीने  रेडिओ उत्सर्जनाचा शोध लावला आहे→GMRT

एप्रिल महिन्यात देशाच्या सेवा क्षेत्राचा PMI निर्देशांक किती गुणावर नोंदविला गेला आहे→60.8

 नक्षत्र सभा खगोल पर्यटन उपक्रम कोणत्या राज्याने लॉन्च केला आहे→उत्तराखंड

 जागतिक असताना दिन कधी साजरा केला जातो→ 7 मे

जागतिक ॲथलेटिक्स दिन कधी साजरा केला जातो→ 7 मे

2024 या वर्षाच्या जागतिक अस्थमा दिनाची थीम काय आहे→ अस्थमा शिक्षा सशक्तिकरण

थॉमस कप 2024 पुरूष  बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे→चीन

चीन ने कोणत्या देशाच्या संघाचा पराभव करून थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे→इंडोनेशिया

 चीन ने कितव्यांदा थॉमस कप पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे→11

उबेर कप 2024 महिला बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे→चीन

उबेर कप महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद चीन ने कितव्यांदा पटकावले आहे→16

इंडियन सुपर लीग फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा 2023-24 चे विजेतेपद कोणी पटकाविले आहे→मोहन बागान

26 वी भारत अशियान वरिष्ठ अधिकारी यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती→नवी दिल्ली

नॅशनल अँटी टॉपिंग एजन्सी NADA ने कोणत्या कुस्तीपटू ला निलंबित केले आहे→बजरंग पुनिया

जोस राउल मुलिनो यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे→पनामा

कोणत्या देशाने नुकतीच 100 रुपयांची नवीन नोट छापण्यास मान्यता दिली आहे→नेपाळ

कोणत्या देशातील लियोन येथे नुकतीच 19 इंटरपोल(महासभा) परीषद पार पडली आहे→ फ्रान्स

फ्रान्स मध्ये पार पडलेल्या इंटरपोल परीषद(महासभा) ला भारतातर्फे कोण उपस्थित होते→प्रवीण सुद

सर्वोच्च न्यायालयाने IPC च्या कोणत्या कलमामधे दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे→कलम 498 A

IPC कलम498A हे कशासंबंधी आहे→विवाहतेचा छळ

भारतात सध्या किती लाख नोंदणीकृत स्टार्टअप आहेत→1.7

ICC महिला टी 20 क्रिकेट विश्वचसक 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे→ बांगलादेश

बांगलादेशा मध्ये कोणत्या कालावधी दरम्यान ICC महिला टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहे→3 ते 20 ऑक्टोंबर 2024

भारत आणि कोणत्या देशा दरम्यान सागरी सुरक्षा वाढविण्याचा निर्णय दोंन्ही देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीने घेतला आहे→इंडोनेशिया

भारत आणि इंडोनेशिया देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या 7 व्या बैठकीचे आयोजन कोठे करण्यात आले होते→नवी दिल्ली

Maharashtra Police: GK Quiz

 भारत के प्रमुख पर्यटन स्थळ

कोणत्या देशाच्या शेख अहमद अल सबाह यांना  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सदस्य पदासाठी 15 वर्षाची बंदी घातली आहे→कुवेत

कुवेत च्या शेख अहमद अल सबाह यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सदस्य पदासाठी किती वर्षांची बंदी घातली आहे→15

 ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे→रेयाल माद्रिद

रेयाल माद्रीद  फुटबॉल संघाने ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे कितवे विजेतेपद पटकावले आहे→36

माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे→इगा स्विओटेक

माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी इगा स्विओटेक  कोणत्या देशाची टेनिस पटू आहे→पोलंड

 रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंग भारताने कोणत्या देशाला मागे टाकले आहे→चीन

रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंग मध्ये भारताने कितवे स्थान पटकावले आहे→दुसरे

 रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंग मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे→अमेरिका

अमेरिका देशामध्ये किती लाख किलोमीटर वर रस्त्याचे जाळे आहे→68

भारतात किती किलोमीटर वर रस्त्याचे जाळे आहे→ 63.7

 वस्तू व सेवा कराच्या अपिलीय न्याधिकरण च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे→संजय कुमार मिश्रा

वस्तू व सेवा कराच्या अपिलीय न्यायधिकरण अध्यक्ष पदी निवड झालेले संजय कुमार मिश्रा हे कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत→ झारखंड

पेंशन विभागाने सरकारी निवृत्त कर्मचाऱ्या साठी कोणते पोर्टल लाँच केले आहे→ भविष्य

 भारतीय हवाई दलाने C295 वाहतूक विमान कोणत्या देशाकडून खरेदी केले आहे→ फ्रान्स

भारतीय हवाई दलाने फ्रान्स कडून खरेदी केलेल्या C295 वाहतूक विमानाची लांबी किती मीटर आहे→24.45

AFC under 23 Asia cup पुरुष 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे→जपान

AFC under 23 Asia cup पुरुष 2024 च्या अंतिम फेरीत जपानने कोणाचा पराभव केला आहे→ उझबेकिस्तान

AFC under 23 Asia Cup पुरुष 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले होते→कतार

जपान ने कितव्यांदा AFC under 23Asia Cup पुरुष 2024 चे विजेतेपद पटकावले→ दुसऱ्यांदा

UNICEF ने कोणत्या भारतीय अभेनेत्रेची राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे→करिना कपूर

कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॉम्बर विमान बनवले आहे→ भारत

भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॉम्बर विमान कोणत्या कंपनीने बनवले आहे→फ्लाईंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी

भारताने बनवलेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मानव रहित बॉम्बर विमानाला असेही म्हंटले जाते→FWD-200B

 भारताने बनवलेले पहिले स्वदेशी मानव रहित बॉम्बर विमान सुमारे किती किलो वजन वाहून नेते→100

भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॉम्बर विमान FWD-200B चा वेग ताशी किती किलोमीटर आहे→370

 भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मानव रहित बॉम्बर विमानाची ग्राउंड कंट्रोल स्टेशन रेंज किती किलोमीटर इतकी आहे→200

 केंद्रिय कृषी मंत्रालयाच्या महीती नुसार 2023-24 हंगामात देशात किती लाख टन तुरीचे उत्पादन झाले आहे→30

जागतिक तूर उत्पादनात तुरीचा वाटा किती टक्के आहे→70

 देशाच्या तूर उत्पादनात महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्याचा वाटा किती टक्के आहे→56.80

2023-24 मध्ये भारताने किती लाख टन तूर आयात केली होती→7.75

जगातील व भारतातील पहिली CNG बाईक कधी लाँच केली जाणार आहे→18 जून 2024

जगातील व भारतातील पहिली CNG बाईक कोणत्या कंपनीने तयार केली आहे→Bajaj

ICC ने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने वनडे व टी 20 मध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे→भारत

काँगो या देशात कोणत्या नवीन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत→मंकी पॉक्स

कोणत्या देशाने मंकी पॉक्स या विषाणू ला आरोग्य आणीबाणी म्हणुन जाहीर केले आहे→काँगो

जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा कोणत्या देशात स्थापित करण्यात आली आहे→जपान

कोणत्या देशाने चांगई ६ या चांद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे→चीन

चीन ने कोणत्या रॉकेट द्वारे चांगई 6 या चांद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे→लाँग मार्च-5 Y

चीन या देशाची चांगई 6 ही चांद्रयान मोहिम किती दिवसाची आहे→53

चीन ने आपल्या चांगई चांद्रयान मोहिमे सोबत कोणत्या देशाचा आयक्यूब- क्यू उपग्रह प्रक्षेपित केला आहे→पाकिस्तान

चीन पहिल्यांदा आपल्या चांद्रयान मोहिमेमध्ये कोणत्या देशाच्या ऑर्बिटर चा समावेश केला आहे→ पाकिस्तान

भारताने 2023-24 मध्ये किती मेट्रिक टन बासमती तांदळाची निर्यात केली आहे→52,42,511

कोणता देश हा भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश बनला आहे→सौदी अरेबिया

 भारताने कोणत्या देशाला सर्वात जास्त दराने बासमती तांदळाची निर्यात केली आहे→ उरुग्वे

वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार 180 देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे→159

वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे→नॉर्वे

वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर होता→161

कोणत्या देशाच्या पत्रकारांना युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे→ पॅलेस्टाईन

जेरेमिया मानेले यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे→सोलोमन द्वीप

हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम (HIMARS) कोणत्या देशाची आहे→रशिया

 रशियाच्या हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम (HIMARS) ची रेंज किती किलोमीटर आहे→300

आंतरराष्ट्रिय अग्निशामक दिन कधी साजरा केला जातो→4 मे

4 मे हा दिवस कधी पासुन आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन म्हणून साजरा केला जातो→1999

 दुबई येथे पार पडलेल्या पहिल्या गल्फ युथ गेम्स 2024 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली→युएई

पहिले गल्फ युथ गेम्स 2024 मध्ये युएई ने सर्वाधिक किती पदके जिंकली→286

पृथ्वीपासून सुमारे किती कोटी किलोमीटर अंतरावरील एका लघुग्रहावरील एका रहस्यमयी सिग्नलचा वेद घेण्यास नासा ला यश आले आहे→22.53

 पृथ्वीपासून सुमारे 22.53 किलोमीटर आंतरावरील एका लघुग्रहावरील एका रहस्यमयी सिग्नलचा वेद घेण्यास कोणत्या संस्थेच्या सायके 16 या अवकाश मोहिमेला यश आले आहे→NASA

कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली आहे→युक्रेन

युक्रेन ने सादर केलेल्या जगातील पहिल्या AI प्रवक्ताचे नाव काय आहे→ व्हिक्टोरिया शी

कोणत्या देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हाय स्पीड 6 जी वायरलेस डिवाइस तयार केले आहे→ जपान

जपान देशातील कंपन्यांनी तयार केलेल्या जगातील पहिल्या हाय स्पीड 6 जी वायरलेस डिवाइस चा वेग किती जिबी पर सेकंद आहे→100

भरताची चीन देशातून होणारी आयात किती अब्ज डॉलर वर पोहोचली आहे→101

मागील 5 वर्षांच्या काळात चीन सोबतची भारताची व्यापार तूट किती अब्ज डॉलर वर पोहचली आहे→387

गेल्या 15 वर्षांत भारताची चीन मधुन औद्योगिक वस्तू आयात 21 टक्के वरून किती टक्के वर पोहचली आहे→30

भारताच्या एकूण आयातीत चीन देशाचा वाटा किती टक्के आहे→15

भारताची औद्योगिक उत्पादनाची एकूण आयात किती अब्ज डॉलर आहे→337

 भारताची निर्यात चीन ला 2019-24 या कालावधीत वार्षिक किती अब्ज डॉलरच्या आसपास स्थीर आहे→16

UPI सरखी प्रणाली विकसित करण्यासाठी NPCI ने कोणत्या देशाच्या बँकेसोबात करार केला आहे→नामिबिया

देशातील निर्मिती क्षेत्राचा PMI निर्देशांक एप्रिल महिन्यात किती गुणावर पोहचला आहे→58.8

भारताचा बुद्धीबळ पटू डी. गुकेश जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत कितव्या स्थानावर पोहचला आहे→6

जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे→मॅग्नस कार्लसन

कोणत्या देशाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे→नॉर्वे

 जागतिक पत्रकार स्वातंत्रता दिन कधी साजरा करण्यात येतो→ 3 मे

टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये IISC बेंगलोर कितव्या स्थानावर आहे→32

टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये कोणत्या देशाची tasinghua युनिव्हर्सिटी प्रथम क्रमांकावर आहे→चीन

आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाने द्वारे ग्रँडमास्टर किताब  ने सन्मानित करण्यात आलेली वैशाली रमेश बाबू ही कितवी भारतीय महिला खेळाडू आहे→3

 व्हिटली गोल्ड पुरस्कार 2024 ने कोणत्या भारतीयाला सन्मानीत करण्यात आले आहे→पूर्णिमा देवी बर्मन तर

व्हिटली गोल्ड पुरस्कार 2024 ने सन्मानीत करण्यात आलेल्या पूर्णिमा देवी बर्मन या कोणत्या राज्याशी संबंधित आहेत→ आसाम

व्हिटली गोल्ड पुरस्कार हा पर्यावरण संबंधी पुरस्कार कोणत्या देशाकडून देण्यात येतो→ब्रिटन(UK)

कोणत्या देशात संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्ल्यु होल सापडला आहे→मेक्सिको

भारताच्या लोकसभा निवडणुकीत शोम्पेन जमातीच्या लोकांनी पहिल्यांदा मतदान केले. ते कोणत्या भगात राहतात→ग्रेट निकोबार बेट

#play true ही मोहिम कोणत्या संस्थेकडून राबविण्यात आली→NADA

46 वी Antarctica treaty consultive metting कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे→भारत

46 वी Antarctica treaty consultive metting भारतात कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे→20 ते 30 मे 2024

46 वी Antarctica treaty consultive metting भारतात 20 ते 30 मे 2024 या कालावधीत कोठे आयोजित करण्यात येणार आहे→कोची

भारताचे एप्रिल महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक किती लाख कोटी मासिक GST कर संकलन झाले आहे→2.10

एप्रिल महिन्यात कोणत्या राज्यात सर्वाधिक मासिक GST कर संकलन झाले आहे→ महाराष्ट्र

देशाच्या GST कर संकलनात महाराष्ट्र राज्याचा किती टक्के वाटा आहे→13

देशाच्या GST कर संकलनात महाराष्ट्र राज्याचा किती टक्के वाटा आहे→12.4

शासकीय कागदपत्रांवर वडीलांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून त्याची अंमलबजावणी कधी पासून होणार आहे→1 मे 2024

भारताने कोणत्या राज्यातील किनारपट्टी वरील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन स्मार्ट नावाच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे→ओडिसा

 भारताने ओडिशा च्या किनारपटी वरील डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून कोणत्या पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे→ स्मार्ट

स्मार्ट हे क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे→ DRDO

केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाव्दारे ‘अंतर्गत जल मार्ग आणि जहाज बांधणीतील आव्हाने व संभाव्य उपाय’ या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते→कोची

सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत कितव्या क्रमांकावर आहे→22

जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारताचा वाटा किती टक्के पेक्षा कमी आहे→1

 कोणत्या आयआयटी तर्फे सागरी संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त संशोधनावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते→ गोवा

आयआयटी गोवा तर्फे सागरी संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त संशोधनावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते→फ्रान्स

नील अर्थ्यवस्थेसाठी भारत आणि कोणता देश एकत्र काम करणार आहेत→फ्रान्स

अलेजांड्रा रॉड्रिगज यांनी वयाच्या कितव्या वर्षी मिस युनिव्हर्स आयर्स चा किताब जिंकला आहे→60

वयाच्या 60 व्या वर्षी मिस युनिव्हर्स आयर्स चा किताब जिंकणाऱ्या अलेजांड्रा रॉड्रिगज या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत→अर्जेंटिना

पुढील वर्षी होणाऱ्या कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले आहे→भारत

कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा 2025 भारतात कोठे आयोजित करण्यात येणार आहे→गुवाहाटी

 भारताला प्रथमच कोणत्या वर्षानंतर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे→2008

देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे→ पुणे

पुणे येथे देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे→ले. जनरल अजय कुमार सिंग

 इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड IREDA या कंपनीला कोणता दर्जा देण्यात आला आहे→ नवरत्न

IERDA ही नवरत्न दर्जा प्राप्त करणारी भारतातील कितवी कंपनी ठरली आहे→18

IERDA या कंपनीला नवरत्न दर्जा मिळाला आहे. या कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे→1987

 देशाच्या नौदल उपप्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे→कृष्णा स्वामिनाथन

 कोणत्या राज्यातील फुरसतगंज रेल्वे स्टेशन चे नाव बदलून तपेश्वर नाथ धाम करण्यात आले आहे→ उत्तर प्रदेश

कोणत्या देशाच्या कांकेसंथुराई बंदराच्या विकासासाठी भारत देश आर्थिक मदत करणार आहे→श्रीलंका

महाराष्ट्र राज्याच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे→ गुलजार

जगात सध्या गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे→व्हेनेझुएला

आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार दिल्लीच्या दरडोई उत्पन्नात दोन वर्षात किती टक्के वाढ झाली आहे→22

आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार दिल्लीच्या दरडोई उत्पन्नात दोन वर्षात किती टक्के वाढ झाली आहे→1.9

आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार दिल्लीचा महागाई दर किती टक्के वाढ→2.81

महाराष्ट्र विधानसभेत मुंबई महापालिका वगळता  राज्यातील इतर महापालिकेत किती सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचे विधेयक संमत करण्यात आले आहे→4

कोणती आयआयटी संस्था प्रथमच फोटॉन चा वापर करून पहिला स्वदेशी सामान्य तापमानात चालणारा quntam संगणक विकसित करत आहे→आयआयटी मंडी

प्रधानमंत्री सुर्य घर मोफत वीज योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणुन कोणत्या विभागाला मान्यता देण्यात आली आहे→भारतीय डाक विभाग

कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेट च्या इतिहासातील पहिला विजय नोंदविला आहे→आयर्लंड

आयर्लंड क्रिकेट संघाने  कसोटी क्रिकेट च्या सामन्यात पहिला विजय कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाच्या विरूद्ध नोंदविला आहे→अफगाणिस्तान

प्रो कबड्डी लीग स्पर्धेचे नुकतेच कितवे पर्व पार पडले आहे→10

 प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे→पुणेरी पलटण

प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024 चा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी झाला→हैद्राबाद

 प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024 चा विजेता संघ पुणेरी पलटण चे हे कितवे विजेतेपद आहे→पहिले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील सिंद्री येथे हिंदूस्थान खते व रसायन लिमिटेड च्या 8900 कोटी रुपयांच्या संयंत्राचे लोकार्पण केले आहे→झारखंड

कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मच्याऱ्यासांठी सुधारीत निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे→महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली सुधारीत निवृत्ती वेतन योजना किती तारखेनंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मच्याऱ्यासांठी लागू आहे→1 नोव्हेंबर 2005

 भारताच्या संसद सुरक्षेच्या प्रमुखपदी कोणत्या IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे→अनुराग अगरवाल

अनसीनड कव्हर्स या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे→गौतम भाटिया

फेब्रुवारी महिन्यात देशाच्या वस्तू व सेवा करात किती टक्के वाढ झाली आहे→12.5

फेब्रुवारी महिन्यात भारताचा वस्तू व सेवा कर किती लाख कोटी रुपयांवर पोहचला आहे→1.68

 बेसिक स्ट्रक्चर आणि रिपब्लिक या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत→श्रीधरन पिल्लई

कोणत्या देशाचा प्रजनन सर्वात कमी ठरला आहे→दक्षिण कोरिया

नुकताच कोणता देश NATO संघटनेचा सदस्य झाला आहे→स्वीडन

स्वीडन हा देश NATO संघटनेचा कितवा सदस्य बनला आहे→32

ग्लोबल जैन पिस अंम्बेसिडर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे→आचार्य लोकेशजी

कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने स्वयंम प्लस पोर्टल लाँच केले आहे→शिक्षण मंत्रालय

आंतरराष्ट्रिय आयपी इंडेक्स 2024 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे→42

आंतरराष्ट्रिय आयपी इंडेक्स 2024मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे→अमेरिका

केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिलेल्या इंटरनॅशनल बिग कॅट आघाडी मध्ये मांजर कुळातील किती प्राण्यांचा समावेश असणार आहे→7

राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG चे महासंचालक म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे→दलजीत सिंग चौधरी

एअर ऑफिसर कमांडींग इन चीफ ट्रेनिंग कमांड या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे→नागेश कपूर

मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन हा 1मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली …

1 मे 1960

महाराष्ट्र राज्याचे जुने नाव काय?

महाराष्ट्र त्या काळात ‘दंडकारण्य’ म्हणून ओळखले जात असे. कालांतराने महाराष्ट्र अशोक या बौद्ध राजाच्या मगध साम्राज्याचा एक भाग झाला. सोपारा हे बंदर (हे मुंबईच्या उत्तरेस असून आज नालासोपारा या नावाने ओळखले जाते) प्राचीन भारताच्या व्यापाराचे केंद्र होत


1960 पूर्वी महाराष्ट्राचे नाव काय होते

1960 पूर्वी महाराष्ट्र हा “बॉम्बे” नावाच्या राज्याचा भाग होता. मुंबई राज्यात सध्याच्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा समावेश होता. भाषिक तत्त्वांच्या आधारे ही दोन्ही राज्ये1मे 1960 पासून वेगळी झाली आणि महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.

महाराष्ट्राचे नाव कोणी ठेवले

महाराष्ट्र हे नाव सर्वप्रथम 7 व्या शतकात ह्युआन त्सांग या चिनी प्रवाशाने नोंदवले. हे नाव असे व्युत्पन्न केले गेले आहे: महा = महान, आणि रक्षा = रट्टा, दख्खन प्रदेशावर राज्य करणाऱ्या सुंदर सरदारांची टोळी/वंश (७५३-९८३).

Leave a Comment