Maharashtra Board Class 1st Standard Books PDF Free

इयत्ता पहिली मराठी, गणित, इंग्रजी, खेळ करू आणि शिकू  इ. सर्व विषयांच्या पुस्तकांच्या pdf 

Maharashtra Board Class 1st Standard Books PDF Free इयत्ता १ली पुस्तकांच्या PDF  फ्री मध्ये उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत नमस्कार वाचक हो! आजच्या लेखात आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक पीडीएफ उपलब्ध करून देणार आहे. शिक्षणाच्या या प्रवासात प्रत्येक पुस्तकांचे महत्त्व आहे. या लेखात आपण प्रत्येक विषयांची, पुस्तकाची माहिती देणार आहे चला तर मग, या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात करूया Maharashtra Board Class 1st Standard Books PDF

पुस्तकांची pdf फाईल अशा प्रकारे डाउनलोड करा.

1.प्रत्येक पुस्तकाच्या खाली येथे क्लिक करा.& डाउनलोड करा  बटन दिले आहे. त्याच्यावर क्लिक करा 2.तुम्ही निवडलेले पुस्तक तुमच्या  समोर येईल तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता.


इयत्ता पहिली मराठी माध्यमाची पुस्तके


इयत्ता पहिली मराठी पुस्तक pdf | 1st standard Marathi textbook pdf free

Maharashtra Board Class 1st Standard Books PDF

येथे क्लिक करा.& डाउनलोड करा


इयत्ता पहिली इंग्रजी पुस्तक pdf | 1st standard English textbook pdf free

येथे क्लिक करा.& डाउनलोड करा


इयत्ता पहिली गणित  पुस्तक pdf | 1st standard  mathematics textbook pdf free 

येथे क्लिक करा.& डाउनलोड करा


इयत्ता पहिली खेळ करू आणि शिकू   पुस्तक pdf | 1st standard khel karu aani shiku  textbook pdf free 

येथे क्लिक करा.& डाउनलोड करा


इयत्ता पहिली इंग्रजी माध्यम पुस्तके pdf


1st standard English balbharati textbook pdf | पहिली बालभारती इंग्रजी पुस्तक pdf

येथे क्लिक करा.& डाउनलोड करा


1st standard Mathematics textbook pdf | पहिली  गणित इंग्रजी माध्यम  पुस्तक pdf 

येथे क्लिक करा.& डाउनलोड करा


1st standard Play Do Learn textbook pdf | पहिली  खेळ करू आणि शिकू  इंग्रजी माध्यम  पुस्तक pdf

येथे क्लिक करा.& डाउनलोड करा


1st standard majet shikuya marathi textbook pdf | पहिली  मजेत शिकूया मराठी  इंग्रजी माध्यम  पुस्तक pdf

येथे क्लिक करा.& डाउनलोड करा


इयत्ता पहिली विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके त्यांच्या वयानुसार आणि शैक्षणिक स्तरानुसार विचारपूर्वक तयार केली आहे मुलांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी शिकवून त्यांच्या ज्ञानात वाढ करणे हा या पाठ्यपुस्तकांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.तसेच, मुलांना आपली भाषा, गणित, विज्ञान आणि इतर विषयांतील मूलभूत ज्ञान मिळवून देणे हे देखील या पुस्तकांचे मुख्य उद्दिष्ट आहे.Maharashtra Board Class 1st Standard Books PDF

4 thoughts on “Maharashtra Board Class 1st Standard Books PDF Free”

Leave a Comment