GK Question marathi 2024
GK Question हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात. त्यामुळे सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमधील प्रश्नांचा अभ्यास जसा तुम्ही करता, त्याचप्रमाणे चालू घडामोडींच्या बाबतीतले तुमचे ज्ञानदेखील अद्ययावत असायला हवे.
GK Question
मित्रां तू फक्त आता दिवस-रात्र अभ्यास करत रहा कारण तू जिंकल्यावर ना खुप जणांच्या बुडाला आग लागणार आहे…
ICC T20 वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक 113 चौकार मारण्याचा विक्रम कोणी केला आहे→रोहित शर्मा
भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी T20 आंतरराष्ट्रिय क्रिकेट मध्ये किती विकेट चा टप्पा पुर्ण केला आहे→200
कोणाला पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे→अरुंधती रॉय
आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्राने किती टक्के विकासदर गाठला आहे→7.6
आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे→6
देशात दरडोई उत्पन्नात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे→तेलंगणा
आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे→16
आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार राज्याच्या सेवा क्षेत्राचा विकास दर किती टक्के राहिला→10
आर्थिक पाहणी अहवाल नुसार 2022-23 मध्ये महाराष्ट्र राज्याचे दरडोई उत्पन्न रूपये झाले आहे→2 लाख 52 हजार 389
आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्र राज्याचे राजकोषीय तुटीचे प्रमाण राज्य उत्पादनाशी किती टक्के आहे→2.8
आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्र राज्या वरील कर्जाचे प्रमाण किती टक्के नी वाढले आहे→16.5
आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्र राज्या वरील कर्जाचे प्रमाण स्थूल राज्य उत्पादनाच्या किती टक्के आहे→25
आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्रात दरडोई उत्पन्नात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे→Mumbai
आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार देशातील एकूण स्टार्टअप मध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक किती टक्के वाटा आहे→19
आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कृषी व संलग्न क्षेत्राची 4.5 टक्क्यावरून किती टक्के घट झाली आहे→1.9
आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान किती लाख कोटी रुपये इतके आहे→40
सेंट्रल इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (CEL) कंपनीला नुकताच कोणता दर्जा देण्यात आला आहे→मिनीरत्न श्रेणी 1
ULLAS नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत कोणता केंद्रशासित प्रदेश पूर्ण कार्यक्षम साक्षरता प्राप्त करणारा पहिला प्रशासकीय एकक बनला आहे→ लडाख
भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये एक्झरसाइज होपेक्स-2024 सराव पार पडला आहे→इजिप्त
भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कितव्यांदा प्रवेश केला आहे→तिसऱ्यांदा
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प मधील दहा महत्त्वाच्या घोषणा…
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यावर पोलीस भरती परीक्षेत नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो…
महाराष्ट्राचे अर्थमंत्री – अजित पवार
GK Question
महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-24 मध्ये घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा किती रुपये देण्यात येणार आहेत→1500
महाराष्ट्र सरकारने अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यांतील आर्थिक दुर्बल घटकातील किती वयोगटातील महिलांना होणार आहे→ 21 ते 60
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजनेसाठी अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे→ 46 हजार
महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 विधानसभेत कोणी सादर केला आहे→अजित पवार
महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वाधिक किती वेळा विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम केला आहे→10
महाराष्ट्र सरकारच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये राज्यातील वारकऱ्यांच्या वारीतील मुख्य पालख्यांच्या दिंड्यांना प्रति दिंडी किती हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे→20
महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत दरवर्षी किती लाख तरुण तरुणींना प्रशिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे→10
महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महिला उद्योजकासाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली आहे→ पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना
महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये कोणत्या समाजासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे→बारी
महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा ड्रायव्हिंग केंद्राची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आहे→सिंधुदुर्ग
महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये एकूण खर्चासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे→6 लाख 12 हजार 293
महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील किती लाख कुटुंबांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे→52
महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये जलयुक्त शिवार अभियानासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे→650
महिला कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे→शेफाली वर्मा
महिला कसोटी क्रिकेट मध्ये द्विशतक करणारी शेफाली वर्मा ही कितवी भारतीय महिला क्रिकेट खेळाडू ठरली आहे→दुसरी
नवी दिल्ली येथे 88 वर्षानंतर 24 तासात सर्वाधिक किती मिलिमीटर पाऊस झाला आहे→228
देशभरात कधीपासून 3 नविन फौजदारी कायदे लागू होणार आहेत→1 जुलै 2024
खालीलपैकी कोणाची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे→ विक्रम मिसरी
प्रोफेशनल गोल्फ टुर ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे→कपिल देव
राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा करण्यात येतो→29 जून
धुळे जिल्हा पोलीस लेखी परीक्षा 7 जुलै 2024 रोजी…!!
इंडिया ने तर वर्ल्ड कप जिंकला आता आपली वेळ आहे खाकी वर्दी जिंकायची
यावर्षी ग्राउंड मध्ये 25 आणि 26 मार्क्स घेणारा मुलगा देखील खाकी वर्दी मिळवू शकतो
यावर्षी महाराष्ट्र पोलीस भरती मधील प्रत्येक जिल्ह्यातील ग्राउंड ची मेरिट बघाच कास्ट मधून 25 आणि 26 मार्क वर लागलेली आहे…
आता लेखी परीक्षा ही तुमची गेम चेंजर राहणार आहे आता शेवटला कोणीही उगीच भरमसाठ माहिती वाचत बसू नका
1 thought on “GK Question”