महाराष्ट्र पोलीस परीक्षा: मुख्य GK प्रश्नांचा अभ्यास 2024
GK Question आमच्या दैनिक चालू घडामोडींच्या लेखात तुमचे मन:पूर्वक स्वागत आहे. आपले जग जलद गतीने बदलत आहे आणि या बदलत्या घटनांमध्ये सुसंगत राहणे हे अत्यंत आवश्यक आहे. आमच्या लेखांद्वारे आम्ही तुम्हाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींचे परिपूर्ण विश्लेषण सादर करतो. विविध क्षेत्रांतील ताज्या बातम्या, राजकारण, अर्थव्यवस्था, क्रीडा, विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या अद्ययावत माहितीबरोबरच आम्ही तुम्हाला प्रत्येक घटनेचे सखोल विश्लेषण देखील देतो. चला तर मग, एकत्रितपणे आजच्या चालू घडामोडींचा आढावा घेऊया
GK Question चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज gkquestionhindi.in या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
GK Question
आयएमडी स्मार्ट सिटी इंडेक्स नुसार कोणत्या देशातील झ्युरिक हे शहर प्रथम क्रमांकावर आहे→स्विझर्लंड
आयएमडी स्मार्ट सिटी इंडेक्स नुसार टॉप 142 शहराच्या यादीत भारताच्या किती शहराचा समावेश आहे→4
आयएमडी स्मार्ट सिटी इंडेक्स नुसार दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे→106
आयएमडी स्मार्ट सिटी इंडेक्स नुसार महराष्ट्रातील मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे→107
टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून केवळ दुसऱ्या सामन्यात शतक झळकवणारा कोणता खेळाडू भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे→अभिषेक शर्मा
महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने नुकतीच कितव्या राज्याच्या पर्यटन धोरणाला मंजुरी दिली आहे→3
महाराष्ट्र सरकारने तिसरे पर्यटन धोरण जाहीर केले असून त्यानुसार किती हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे→30 ते 50 हजार
देशांतर्गत येणाऱ्या पर्यटकांची महाराष्ट्र राज्याला देशात कितव्या क्रमांकाची पसंती आहे→4
नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे→वसंत अंबाजी डहाके
भारताच्या अभय सिंग ने आशियाई दुहेरी अजिंक्यपद स्कॉश स्पर्धेत किती सुवर्ण पदके जिंकली आहेत→2
भारताची कुस्तीपटू विनेश फोगट ने स्पॅनिश ग्रांपी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे→सुवर्ण
स्पॅनिश ग्रांपी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताची कुस्तीपटू विनेश फोगट ने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे→50
मसूद पेझेश्कियान यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे→इराण
इराण मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत किती टक्के लोकांनी मतदान केले आहे→49.6
इराण देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मसूद पेझेश्कियान यांना किती कोटी मते मिळाली आहेत→1.63
मसूद पेझेश्कियान हे इराण देशाचे कितवे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत→9
२२ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे→मॉस्को
महिला उद्योजकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेने सेहर हा कार्यक्रम सुरू केला आहे→निती आयोग
भारतीय वंशाच्या लिसा नंदी यांची कोणत्या देशाच्या मंत्री मंडळामध्ये सांस्कृतिक मंत्री म्हणून निवड झाली आहे→ ब्रिटन
आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेट सामन्यात भारतीय संघाने झिबॉम्बे विरुध्द सर्वाधिक धावा केल्या असुन कोणत्या देशाचा विक्रम मोडला आहे→ऑस्ट्रेलिया
फ्रान्स मध्ये मध्यावधी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत न्यू पॉप्युलर फ्रंट पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत→182
फ्रान्स मध्ये झालेल्या नॅशनल असेंब्ली च्या मध्यावधी निवडणूकीत सत्ताधारी आघाडी एनसेम्बल ला किती जागा मिळाल्या आहेत→168
फ्रान्स देशात मध्यावधी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नॅशनल रॅली ने किती जागा जिंकल्या आहेत→143
फ्रान्स देशाच्या नॅशनल असेंब्ली मध्ये एकून किती जागा आहेत→577
जून 2024 अखेरीस भारताच्या विदेशी चलन साठ्यात किती अब्ज डॉलर घट झाली आहे→1.71
जून 2024 अखेरीस भारताचा विदेशी चलन साठा किती अब्ज डॉलर झाला आहे→651.99
कोणत्या देशामध्ये लेनकापावीर या HIV वरील औषधाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे→दक्षिण आफ्रिका आणि युगांडा
जगातील सर्वात प्राचीन जुनी गुहा कोणत्या देशात सापडली आहे→ इंडोनेशिया
इंडोनेशिया देशांमध्ये जगातील सर्वात प्राचीन गुहा सापडली असून ती किती वर्ष इतकी प्राचीन आहे→51,200
RBI च्या अहवालानुसार गेल्या आर्थिक वर्षात देशातील रोजगार वाढीचा दर किती टक्के नोंदवण्यात आला आहे→6
RBI च्या अहवालानुसार गेल्या आर्थिक वर्षात भारतात किती कोटी नवीन रोजगार निर्मिती झाली आहे→4.67
NATO शिखर संमेलन 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे→अमेरिका
अमेरिकेत कोणत्या कालावधी दरम्यान NATO शिखर संमेलन 2024 चे आयोजन करण्यात आले आहे→ 9 ते 11 जुलै
रेचेल रीव्हस या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्या आहेत→ ब्रिटन
कोणत्या भारतीय व्यक्तीला नुकतेच फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे→रोशनी नादर मल्होत्रा
आशियाई पुरुष बिलीयर्डर्स चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे→ ध्रुव सितवाला
आशियाई पुरूष बिलीयर्डर्स चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले होते→ रियाध,सौदी अरेबिया
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नुकतेच 36 शौर्य पुरस्कार प्रदान केले त्यामधे किती किर्ती चक्राचा समावेश आहे→10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नुकतेच 36 शौर्य पुरस्कार प्रदान केले त्यामधे किती शौर्य चक्राचा समावेश आहे→23
कोणत्या देशाच्या जोहोर शहरात आशियाई स्कॉश दुहेरी अजिंक्यपद स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले होते→मलेशिया
कोणत्या उच्च न्यायालयात प्रथमच एक महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत→लाहोर
पाकिस्तानातील लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहेत→न्या. आलिया नीलम
ट्रॅव्हल प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार कोणत्या राज्यातील उदयपूर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर ठरले आहे→ राजस्थान
ट्रॅव्हल प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार कोणत्या देशातील सॅन मिगूएल डी अलेडे हे जगातील सर्वोत्तम शहर ठरले आहे→ मेक्सिको
ट्रॅव्हल प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार कोणते शहर आशियातील सर्वोत्तम शहर ठरले आहे→उदयपूर
न्यूज ब्रोडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे→रजत शर्मा
भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची निवड झाली आहे→गौतम गंभीर
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच कोणत्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे→ रशिया
जून महिन्यातील ICC men’s palyer of month कोण ठरले आहे→जसप्रीत बुमराह
जून महिन्यात ICC women’s player’s of month कोण ठरले आहे→स्मृती मंधाना
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे→डॉ. सौम्या स्वामीनाथन
FATF च्या अध्यक्ष पदी कोणत्या देशाच्या एलीसा डी अंदा मद्राजो यांची निवड झाली आहे→ मेक्सिको
खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली 16 व्या वित्त आयोगाने पाच सदस्य असणारी सल्लागार समिती स्थापना केली आहे→ अरविंद पानगरिया
क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकारने किती राज्यातील 18 वर्षावरील नागरिकांना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम सुरू केली आहे→11
ऑस्ट्रिया देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे किती वर्षातील भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत→41
मुस्लिम महिलांना CRPC च्या कितव्या कलमाद्वारे पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे→125
जगातील सर्वाधिक राहण्या योग्य शहरांमध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे→ व्हियन्ना
व्हियन्ना हे शहर सलग कितव्यांदा जगातील सर्वाधिक राहण्या योग्य शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे→ तिसऱ्यांदा
कोण देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनल्या आहेत→ मानवी कश्यप
तीन ट्रान्सजेंडर पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे→बिहार
1 thought on “GK Question”