महाराष्ट्र GK चालू घडामोडी मराठीत

Gk questions and answers 2024 महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच महाराष्ट्र पोलीस

introduction

Gk questions and answers 2024आपलं हार्दिक स्वागत आहे! महाराष्ट्र पोलीस सामान्य ज्ञानाचं प्रश्न विचारल्यावर आपलं आतुरतेने प्रवेश केलं आहे, आणि हे कदाचित आपल्याला पोलीस भरती परीक्षेसाठी तयारी करण्याचं इच्छित आहे. महाराष्ट्रातील पोलीस विभागाच्या भरती परीक्षेत सामान्य ज्ञानाचं महत्त्व अत्यंत मोठं आहे, आणि त्यातील प्रश्नांची तयारी करण्यासाठी उत्साही असणं गरजेचं आहे. या लेखात, आपण महाराष्ट्र पोलीस सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांचे निराकरण करून, त्यांचे उत्तर आणि समजावणी प्राप्त करण्याचे सोपे उपाय शोधू. या प्रश्नांचा मोजामार्ग ओळखण्याच्या प्रथम धावण्यासाठी आपलं ह्या लेखाचा आवश्यक असेल!

खालीलपैकी कोण अंतराळात जाणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरले आहेतएड डवाईट 

एड डवाईट हे वयाच्या कितव्या वर्षी अंतराळात जाणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरले आहेत→91

भारत हा मीठ उत्पादन करणारा जगातील कितवा सर्वात मोठा देश आहे→3

भारत हा मीठ उत्पादन करणारा जगातील कितवा सर्वात मोठा देश आहे→चीन

चीन देशात 2023 मध्ये जगात सर्वाधिक किती कोटी टन मीठ उत्पादन झाले आहे→5.3

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये नोंदणीकृत सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल पहिल्यांदाच किती ट्रिलियन डॉलरहून अधिक झाले आहे →5

भारतीय शेअर बाजार संपूर्ण जगभरात कितवा सर्वात मोठा बाजार ठरला आहे→ पाचवा

जगात कोणत्या देशाचा शेअर बाजार सर्वात मोठा आहेअमेरिका

अमेरिका देशाचा शेअर बाजार किती ट्रिलियन डॉलर भाग भांडवलसह जगात प्रथम क्रमांकावर आहे→55

 कोणत्या राज्याच्या मंगळुरू शहरांमध्ये रॉक कलेचा पहिला पुरावा सापडला आहे→कर्नाटक

जागतिक पॅरा अथलेटिक्स स्पर्धेच्या F64 भालाफेक मध्ये भारताच्या सुमित अंतील ने कोणते पदक जिंकले आहे→सुवर्ण

 जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सुमित अंतील ने किती मिटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे→69.50

जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या थंगवेलू मरियप्पन ने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे→ उंच उडी

भारताच्या थंगवेलु मारियप्पन ने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत किती मिटर उंच उडी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे→1.88

 जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत एकता भयान ने महिलांच्या क्लब थ्रोच्या एफ 51 प्रकारात कोणते पदक पटकावले आहे→सुवर्ण

लाई चिंग यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे→तैवान

डॉक्टर दामोदर नेने यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते→साहित्य

प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक डॉक्टर दामोदर मेने यांचे निधन झाले त्यांनी खालीलपैकी कोणत्या नियतकालिका मध्ये लेखन केले नाही→सिंहासन

 ज्येष्ठ लेखक डॉ. दामोदर नेने यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या टोपण नावाने स्तंभ लेखन करीत असत→दादूमिया

प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक डॉ. दामोदर नेने यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 1931साली तत्कालीन कोणत्या प्रांतात झाला होता→बडोदा

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या 2024 च्या ट्रॅव्हल्स अँड टुरिझम इंडेक्स मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे→39

ट्रॅव्हल्स अँड टुरिझम इंडेक्स 2021 मध्ये भारत किती स्थानी होता→54

वडी इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या ट्रॅव्हल्स अँड टुरिझम  इंडेक्स 2024 मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे→अमेरिका

ट्रॅव्हल्स अँड टुरिझम इंडेक्स 2024 कोणी जाहीर केला आहे→जागतिक आर्थिक मंच

टोकियो विद्यापीठाच्या अटाकामा वेधशाळेचे उद्घाटन कोणत्या देशात झाले आहे→चिली

 AK 203 असॉल्ट रायफल भारत कोणत्या देशाकडून खरेदी करत आहे→रशिया

संयुक्त राष्ट्र कडून कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा करण्यात येतो→ 22 मे

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ने कोणत्या रोगांवरील R21/Matrix-m ही लस आफ्रिकेला निर्यात केली आहे→ मलेरिया

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ने मलेरिया विरोधी लस R21/Matrix-m कोणत्या देशात निर्यात केली आहे→आफ्रिका

भारताच्या मिश्र रिले संघाने 4 बाय 400 मीटर मध्ये पहिल्या आशियाई रिले चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले आहे→ सुवर्ण

आशियाई रिले चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या 4 बाय किती मिटर मिश्र रिले संघाने सुवर्ण पदक जिंकले आहे→400

भारतीय पॅरा अथेलिट दीप्ती जीवनजी हिने विश्व पॅरा अथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये महिलांच्या 400 मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले आहे→सुवर्ण

भारताच्या दिप्ती जीवनजी हिने पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये महिलांच्या 400 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकून कोणत्या देशाच्या ब्रियाना क्लार्क हिचा 55.12 सेकंद चा विश्वविक्रम मोडला आहे→अमेरिका

विश्व पॅरा ॲथलेटिक्स  चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 कोणत्या देशात सूरू आहे→जपान

कोणत्या देशाचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे→इराण

इब्राहिम रईसी हे पदावर असताना निधन झालेले इराण चे कितवे राष्ट्रपती आहेत→दुसरे

इंडिया रेटिंग ने मार्च तीमाहित देशाचा जीडीपी वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे→6.2

जागतिक दूरसंचार मानकीकरन परीषद ऑक्टोंबर महिन्यात कोणत्या देशात होणार आहे→भारत

कोणत्या देशाचे पंतप्रधान पुष्कमल दहल यांनी संसदेत विश्वास मत जिंकले आहे→नेपाळ

नेपाळचे पंतप्रधान पुष्कमल दहल यांना विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 275 सदस्यांच्या प्रतिनिधी सभेत किती मते मिळाली→157

जलशक्ति मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हर घर जल योजनेचे देशात किती टक्के काम पूर्ण झाले आहे→76

 जलशक्ति मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हर घर जल योजनेचे देशात किती राज्यामध्ये 100 टक्के काम पुर्ण झाले आहे→8

 जलशक्ति मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हर घर जल योजनेचे महाराष्ट्र राज्यात किती टक्के काम पूर्ण झाले आहे→85

केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेअंतर्गत ५ वर्षात आतापर्यंत देशात किती कोटी घरामध्ये नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत→14.78

 देशातील बँकिंग क्षेत्राचा एकत्रित निव्वळ नफा 2023वर्षात किती लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे→3

 टो लैम यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे→व्हिएतनाम

माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारताची सर्वात वयस्कर महिला कोण ठरली आहे→ज्योती आत्रे

ज्योती आत्रे या किती वर्षे वयाच्या माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या भारताच्या सर्वात वयस्कर महिला ठरल्या आहेत→55

माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या भारताच्या सर्वात वयस्कर महिला ठरलेल्या ज्योती आत्रे ह्या कोणत्या ठिकाणच्या रहिवाशी आहेत→भोपाळ

देशात कोणता दिवस हा राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो→21 मे

भारताच्या कोणत्या माजी दिवंगत पंतप्रधानाच्या सन्मानार्थ 21 मे हा राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो →राजीव गांधी

भारतीय उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे→संजीव पुरी

आंतरराष्ट्रीय चहा दिन कधी साजरा करण्यात येतो→21 मे

 संयुक्त राष्ट्राच्या सूचनेनुसार पहिला आंतरराष्ट्रीय चहा दिन कधी साजरा करण्यात आला होता→2020

संजीव पुरी यांची कोणत्या वर्षासाठी भारताच्या उद्योग महासंघाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे→2024-25

इटालियन ओपन टेनिस मास्टर 1000 स्पर्धा 2024 मध्ये पुरूष एकेरीचे विजेतेपद कोणत्या देशाचा टेनिसपटू अलेक्झांडर इवरेव्ह याने पटकावले आहे→जर्मनी

कोणत्या देशाच्या अंतराळ संस्था चंद्र ध्रुवीय शोध मोहीम LUPEX राबविणार येणार आहेत→भारत आणि जपान

एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकले आहेत→12

एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती→कझाकिस्तान

एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत→2

 एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या मिनाक्षी हिने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे→48

एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीन हिने कोणते पदक पटकावले आहे→सुवर्ण

एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीन हिने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे→52

एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीन हिने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे→रौप्य

जगभरातील पुरुषांचे आयुर्मान 2022-2050 या कालावधीत किती वर्षांनी वाढेल असा अंदाज the Lancet या नियतकालिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालात वर्तविला आहे→5

the Lancet या नियतकालिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालात जगभरातील महिलांचे आयुर्मान 2022-2050 या कालावधीत किती वर्षांनी वाढेल असा अंदाज वर्तविला आहे→4

 the Lancet या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतातील पुरुषांचे आयुर्मान 2050 पर्यंत किती वर्ष असू शकते→75

 the Lancet या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतातील महिलांचे आयुर्मान2050 पर्यंत किती वर्ष असू शकते→80

नुकतेच भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंका रेड्डी या जोडीने कोणत्या बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे→ थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा

थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष दुहेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांनी अंतिम फेरीत कोणत्या देशाच्या लियु यी चेन आणि बो यांग जोडीचा पराभव केला→चीन

 महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे शि.म.परांजपे पारितोषिक कोणाला घोषित करण्यात आले आहे→प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख

 इटालियन चषक टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे→ईगा स्विओटेक

ईगा स्विओटेक  हिने कितव्यांदा इटालियन चषक टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे→3

ईगा स्विओटेक  हिने इटालियन चषक टेनिस स्पर्धेत महिला एकरी चे विजेतेपद पटकावले असून ती कोणत्या देशाची टेनिसपटू आहे→पोलंड

फिफा महिला विश्वचषक फुटबॉल 2027 स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे→ब्राझील

74 व्या फिफा काँग्रेस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते→थायलंड

आंद्रेज प्लेकोविंक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे→क्रोएशिया

कोणत्या देशाने blue residency visa लाँच केला आहे→युएई

 फोर्ब्स नुसार कोण सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे→क्रिस्तियानो रोनाल्डो

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडू मध्ये वार्षिक किती दशलक्ष डॉलर सह क्रिस्तियानो रोनाल्डो प्रथम क्रमांकावर आहे→260

जागतिक मधमाशी दीन कधी साजरा करण्यात येतो→20 मे

United Nations ने कोणत्या वर्षी 20 मे ला जागतिक मधमाशी दीन म्हणुन घोषित केले आहे→2017

दरवर्षी कोणत्या दिवशी World metrology day साजरा करण्यात येतो→20 मे

भारतीय वायुसेनेने पोर्टेबल हॉस्पिटल तयार केले असुन त्याला कोणते नाव देण्यात आले आहे→भीष्म

भारतीय वायुसेनेने तयार केलेल्या पोर्टेबल हॉस्पिटलचे वजन किती किलो आहे→720

खालीलपैकी कोणी पोर्टेबल हॉस्पिटल तयार केले असुन ते हवाई मार्गाने अतिशय वेगाने पाठवता येणार आहे→भारतीय वायुसेना

 एथिलीन ऑक्साईड चे प्रमाण अधिक आढळल्यामुळे भारतातील एव्हरेस्ट आणि MDH या दोन मसाला ब्रँड वर कोणत्या देशाच्या सरकारने बंदी घातली आहे→नेपाळ

 भारतातील एव्हरेस्ट आणि MDH या मसाला ब्रँड मध्ये कस्याचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे नेपाळ देशाच्या सरकारने त्यावर बंदी घातली आहे→एथिलिन ऑक्साईड

 संयुक्त राष्ट्र संघाने भारताचा २०२४ या वर्षात GDP वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे→6.9

अंतरराष्ट्रीय संग्राहालय दिन कधी साजरा करण्यात येतो→ 18 मे

 AYV कृष्णा आणि N वेणू गोपाल यांची कोणत्या संस्थेच्या अतिरिक्त निर्देशक पदी नियुक्ती करण्यात आली आहे→ CBI

भारत आणि कोणत्या देशामध्ये तरकश या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले होते→अमेरिका

 भारत आणि अमेरिका यांच्यात तरकश या संयुक्त सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले होते→कोलकाता

भारत आणि मंगोलिया देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या कार्यगटाची १२ वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती→उलनबटोर

कोणत्या देशात जगातील सर्वात उंच swimming competition pool उघडण्यात आला आहे→भूतान

भूतान देशात जगातील सर्वात उंच seimming competition pool उघडण्यात आला असून त्याची ऊंची किती मिटर आहे→2400

 कोणत्या वर्षी 18 मे हा दिन आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन म्हणून घोषित करण्यात आला होता→1977

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन 2024 ची थीम काय आहे→शिक्षण आणि संशोधनासाठी संग्रहालये

खालीलपैकी कोणत्या देशाची अंतराळ संस्था प्रीफायर पोलार मिशन राबवणार आहे→अमेरिका

 अमेरिकेची अंतराळ संस्था नासा चे प्रीफायर पोलर मिशन 22 मे रोजी कोणत्या देशांमधून प्रक्षेपित होणार आहे→New Zealand

कोणत्या राज्यातील अंबाजी मार्बल खाणकामाला केंद्र सरकारने जीआय टॅग प्रदान केले आहे→Gujarat

जागतिक AIDS vaccines day कधी साजरा करण्यात येतो→18 मे

खालीलपैकी कोणत्या लघुपटाला प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे→वेस्ट टू एनर्जी

भारतीय रेल्वेच्या भारत गौरव यात्रेत कोणत्या नवीन ठिकाणाचा समावेश करण्यात आला आहे→आयोध्या

मायक्रोसॉफ्ट आणि linkedin यांनी जारी केलेल्या अहवालानुसार भारतात नॉलेज क्षेत्रातील किती टक्के कर्मचारी कार्यालयात AI वापर करतात→92

जागतिक पातळीवर नॉलेज क्षेत्रातील किती टक्के कर्मचारी कार्यालयात AI वापर करतात→75

मंगोलिया ची राजधानी उलनबटोर येथे भारत आणि मंगोलियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या कार्यगटाची कितवी बैठक आयोजित करण्यात आले होती→12

यावर्षीच्या हंगामा मध्ये साखर उत्पादनात देशात कोणत्या राज्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे→महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यात यावर्षी देशात सर्वाधिक किती लाख टन साखर उत्पादन झाले आहे→110.17

सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणी विजयी झाले आहे→कपिल सिब्बल

आर्टिफिशियल inteligens AI परिषद नुकतीच कोठे पार पडली आहे→जिनिव्हा

सुनील छेत्री याने कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे→फुटबॉल

 भारतीय फुटबॉल पटू सुनील छेत्री ने आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृतीची घोषणा केली असून तो शेवटचा सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळणार आहे→कुवेत

भारतीय फुटबॉल पटू सुनील छेत्री ने आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृती ची घोषणा केली असुन तो सर्वाधिक अंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या फुटबॉल पटू मध्ये कितव्या स्थानावर आहे→4

भारतीय फुटबॉल पटू सुनील छेत्री ने भारताकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळताना सर्वाधिक किती गोल केले आहेत→94

 भारतीय फुटबॉल पटू सुनील छेत्री कोणत्या वर्षी अंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये पदार्पण केले होते→2005

 भारताचा फुटबॉल पटू सुनील छेत्री ने आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्तीची घोषणा केली असुन त्याला कोणत्या वर्षी मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते→2021

भारताचा फुटबॉल पटू सुनील छेत्री ने आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृतीची घोषणा केली असुन त्याला कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते→2019

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या सर्व्हे नुसार देशात शहरी भागात जाने-मार्च तिमाहीत किती टक्के बेरोजगारी दर आढळून आला आहे→6.7

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या सर्व्हे नुसार शहरी भागात चालू साप्ताहिक स्थितीत श्रमशक्ती सहभागी दर किती टक्के पर्यंत वाढला आहे→50.2

वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि कुलपती डॉक्टर जी विश्वनाथन यांना कोणत्या देशाच्या बिंगहॅमन विद्यापीठाने मानत डॉक्टर ऑफ लॉ पदवीने सन्मानित केले आहे→अमेरिका

मालती जोशी यांचे निधन झाले आहे. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या→साहित्य

मराठी आणि हिंदी भाषेतील ज्येष्ठ लेखिका मालती जोशी यांचे निधन झाले. त्यांना भारत सरकारतर्फे कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते→2018

ज्येष्ठ लेखिका मालती जोशी यांचे निधन झाले. त्यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही→सही रे सही

 पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताच्या पुरूष टेबल टेनिस संघाचे नेतृत्व कोण करणार आहे→शरथ कमल

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताच्या महिला टेबल टेनिस संघाचे नेतृत्व कोण करणार आहे→मनिका बत्रा

CAA कायद्याअंतर्गत पहिल्या किती व्यक्तींना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे→14

 खालीलपैकी कोणत्या साहित्यकाला नुकतीच साहित्य अकादमी फेलोशीप प्रदान करण्यात आली आहे→रस्किन बाँड

सुपर बेट रॅपिड आणि ब्लीटझ बुद्धिबळ स्पर्धा 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे→मॅग्नस कार्लसन

आंतरराष्ट्रीय दूरसंचार दिन कधी साजरा केला जातो→17 मे

कोणत्या वर्षी पासुन 14 मे रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय दूरसंचार दिन साजरा करण्यात येतो→1973

आंतरराष्ट्रीय दूरसंचार दिन २०२४ ची थीम काय आहे→शाश्वत विकासासाठी डिजिटल इनोव्हेशन

 युनेस्को ने कोणत्या भारतीय साहित्य कृतीचा समावेश मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया-पॅसिफिक रिजनल रजिस्टर मध्ये करण्यास मान्यता दिली आहे→1)रामचरित मानस 2)पंचतंत्र 3)सहदयलोक-लोकन

जगातील पहिला 6G डिव्हाईस कोणत्या देशाने लाँच केला आहे→Japan

जपान या देशाने जगातील पहिला 6G डिव्हाईस लाँच केला असुन त्याचा वेग 5G पेक्षा किती पटीने अधिक आहे→20

 phone pay ने कोणत्या देशात नुकतीच UPI सेवा सुरू केली आहे→श्रीलंका

जगातील पहिला 6G डिव्हाईस कोणत्या देशाने लाँच केला आहे

Japan

phone pay ने कोणत्या देशात नुकतीच UPI सेवा सुरू केली आहे

श्रीलंका

आंतरराष्ट्रीय दूरसंचार दिन कधी साजरा केला जातो

17 मे

जागतिक मधमाशी दीन कधी साजरा करण्यात येतो

20 मे

भारत हा मीठ उत्पादन करणारा जगातील कितवा सर्वात मोठा देश आहे

3

Leave a Comment