Gk questions and answers 2024

 introduction

Gk questions and answers 2024 महाराष्ट्रातील पोलीस विभागात काम करणाऱ्या युवकांसाठी एक उत्कृष्ट संधी आहे, ज्यामुळे महाराष्ट्र पोलीस भरतीच्या प्रक्रियेत आणखीन ९,००० पदे जाहीर केली जाणार आहेत ही भरती यशस्वी ठरण्याच्या एक अविस्मरणीय प्रयत्नाचा प्रतीक आहे, ज्यामुळे युवक आणि युवतींनी आपले सपने पोलीस विभागातील सेवेत साकार करण्याचा अवसर घेऊ शकतात. या अद्वितीय संधीवर अधिक माहिती साठी, आपल्या अगल्या लेखात आम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल संपूर्ण माहिती देऊ.

अडचणीचा काळ आहे जरी आज नको बाळगुस तू संघर्षाची लाजजिद्द चिकाटी ने मेहनत करत रहा हाच आहे या परिस्थिती मध्ये रामबाण इलाज उठ लढ पुन्हा आणि सिद्ध कर स्वतःला बघू दे तुझ यश डोळे भरून तुझ्या आईबापाला झोकून दे स्वतःला तू या रणांगणात आज कशाला बाळगतोस तू संघर्षाची लाज

महाराष्ट्रात आणखीन 9000 महाराष्ट्र पोलीस भरती

विधानसभा निवडणुकीनंतर होणार पोलीस भरती

महाराष्ट्रासह, जम्मू-काश्मीर, हरियाणा, झारखंड या चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक 11 नोव्हेंबर पूर्वीच विशेष म्हणजे कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू कश्मीर मध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक आहे.

Gk questions and answers 2024

ICC T20 विश्वचषक स्पर्धेत कोणता खेळाडू सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे→मिचेल स्टार्क

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मिचेल स्टार्क आयसीसी T20 विश्वचसक स्पर्धेत सर्वाधिक किती विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे→95

आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत हॅट्रिक करणारा पॅट कमिन्स हा एकून कितवा गोलंदाज ठरला आहे→7

ICC T20 World Cup 2024 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाचा गोलंदाज पॅट कमिन्स ने कोणत्या देशाच्या संघाविरुध्द हॅट्रिक केली आहे→ बांगलादेश

केंद्रिय मंत्रीमंडळाने कोणत्या मंत्रालयाच्या राष्ट्रीय फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर इनहेसमेंट योजना या नवीन योजनेला मंजुरी दिली आहे→गृह मंत्रालय

केंद्रिय मंत्रीमंडळाने किती कोटी रुपयांच्या राष्ट्रीय फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर इनहेसमेंट योजनायोजनेला मंजुरी दिली आहे→2254

2023 या वर्षात परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी किती अब्ज डॉलर रक्कम भारतात पाठवली आहे→125

परदेशातून मायदेशात रक्कम पाठविण्यात मेक्सिको देशाचा कितवा क्रमांक लागतो→ दुसरा

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनाविराचा पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे→सूर्यकुमार यादव

 भारतीय क्रिकेट पटू सूर्यकुमार यादव T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक किती वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा भारतीय खेळाडू ठरला आहे→15

निती आयोगाच्या गरीबी निर्देशांक अहवाल सर्वेक्षणानुसार राज्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक गरीब लोक राहत आहेत→ नंदुरबार

निती आयोगाच्या गरीबी निर्देशांक अहवाल सर्वेनुसार महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक किती टक्के लोक गरीब आहेत→33.17

निती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2015-16 ते 2019-21 या वर्षामध्ये देशातील किती कोटी लोकांची दरिद्र्यातून मुक्तता झाली आहे→13.5

 कोणत्या संस्थेने भारताचा गरीबी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला आहे→ निती आयोग

केंद्र सरकारने नुकतीच 2024 – 25 साठी किती खरीप पिकांची आधारभूत किंमत MSP जाहीर केली आहे→15

ब्लू प्लॅनेट पुरस्कार 2024 कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला आहे→ IPBES

ब्लू प्लॅनेट पुरस्कार कोणत्या देशाच्या असाही ग्लास फाऊंडेशन द्वारा प्रदान करण्यात येतो→जपान

2024  चा ब्लू प्लॅनेट पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या IPBES संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे→2012

भारतीय सेना उपप्रमुख पदी कोणाची निवड करण्यात आली आहे→एन एस राजा सुब्रमणी

कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा domestic airlines Market ठरला आहे→भारत

 केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षांमधील सुधारण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली  सात सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे→के राधाकृष्णन

कोणत्या देशाच्या संसदेत हिजाबवर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे→तजाकिस्तान

कोणाच्या हस्ते फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्ट ट्रॅव्हल प्रोग्राम चा शुभारंभ करण्यात आला आहे→ अमित शहा

फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्ट ट्रॅव्हल प्रोग्राम भारतातील किती विमानतळावर राबवला जाणार आहे→21

सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांना प्रतिबंध 2024 कायदा देशांत कधी पासून लागू करण्यात आला आहे→21 जून 2024

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी  19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे→पाकिस्तान

 इस्रो ने कोणत्या राज्याच्या चित्रदुर्ग येथून पुष्पक यानाची सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग केली आहे→कर्नाटक

 टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये सलग दोन हॅट्रिक घेणारा कोण पहिला गोलंदाज ठरला आहे→पॅट कमिन्स

भारत आणि कोणत्या देशात सागरी क्षेत्रात सहकार्य आणि अर्थव्यवस्थेसंबंधी करार करण्यात आला आहे→बांगलादेश

 फूड अँड एग्रीकल्चर ऑर्गनायझेशन च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील मासेमारी व्यवसायात महिलांचे  प्रमाण किती टक्के आहे→45

फूड अँड एग्रीकल्चर ऑर्गनायझेशन च्या अहवालानुसार देशा कोणत्या राज्यातील मासेमारी व्यवसायात महिलांचे सर्वाधिक 93 टक्के प्रमाण आहे→मणिपूर

ख्रिस जॉर्डन हा टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हॅट्रिक घेणारा कोणत्या देशाचा पहिला गोलंदाज ठरला आहे→England

कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंटेक्स मध्ये जगातील पहिल्या 100 बंदरामध्ये भारताच्या किती बंदराचा समावेश आहे→9

 राष्ट्रीय योग ओलंपियाड 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे→मैसूर

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये कोणत्या माहितीपटाला सुवर्णशंख पुरस्कार मिळाला आहे→द गोल्डन थ्रेड

कोणत्या राज्यातील सर्व आयटीआय मध्ये संविधान मंदिर स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे→महाराष्ट्र

नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA च्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे→ प्रदीप सिंह खरोला

 नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कितवी जीएसटी परिषद पार पडली आहे→53

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 2024 ची थीम काय आहे→ let’s move and celebrate

ब्रिक्स गेम्स 2024 स्पर्धेत भारताने एकून किती पदके जिंकली आहेत→29

अण्वस्त्र खरेदीत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे→अमेरिका

अण्वस्त्र खरेदीत जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो→तिसरा

गुप्तचर विभाग (IB) प्रमुख तपन कुमार डेका यांना किती वर्षे मुदतवाढ देण्यात आली आहे→1

ज्येष्ठ नोकरशहा भरत लाल यांना कोणत्या राष्ट्रीय आयोगाच्या  सरचिटणीसपदी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे→राष्ट्रीय मानवधिकार आयोग

कोणत्या राज्याच्या सरकारने ओबीसी क्रिमिलेअर साठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख वरुन 8 लाख रुपये केली आहे→हरियाणा

आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये किती षटकार मारणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज ठरला आहे→200

कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने टी 20 विश्वचषकात सर्वाधिक 34  सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे→ भारत

 कोणत्या राज्याच्या विधानसभेने राज्याचे नाव बदलून केरळम करण्याचा ठराव मंजूर केला आहे→केरळ

 देशाच्या राज्यसभेच्या सभागृह नेते पदी कोणाची निवड झाली आहे→जे पी नड्डा

आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 4165 धावा करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे→रोहित शर्मा

महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यातील माणगाव या ठिकाणी छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे→रायगड

भारत इलेक्ट्रिक लिमिटेड (BEL) च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे→मनोज जैन

अयन्ना पात्रूडू यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे→आंध्र प्रदेश

देशातील कोणत्या शहराला युनेस्को ने भारताचे पहिले साहित्यिक शहर म्हणून मान्यता दिली आहे→कोझिकोड

विश्व शिल्प परिषदेने भारतातील कोणत्या शहराला विश्व शिल्प शहराचा दर्जा दिला आहे→ श्रीनगर

हेन्ले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे→ चीन

हेन्ले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे→3

 वर्ल्ड टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकावणारी कोण पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे→श्रीजा अकुला

 SVOM उपग्रह चीन आणि कोणत्या देशाने संयुक्तपणे लाँच केला आहे→फ्रान्स

भारत आणि कोणत्या देशामध्ये e-medical visa सेवा सुविधा सुरू करण्यात आली आहे→बांगलादेश

18 व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदी कोणाची निवड झाली आहे→राहुल गांधी

 किती वर्षांनी देशाच्या लोकसभा अध्यक्षाची निवडणुक होणार आहे→48

भारताच्या इतिहासात लोकसभा अध्यक्षांची निवडणुक होण्याची ही कितवी वेळ आहे→चौथी

भारतात कोठे जागतीक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारण्यात येणार आहे→अयोध्या

उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या या ठिकाणी कोणती कंपनी जागतीक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारणार आहे→टाटा सन्स

कोणत्या देशाचा क्रिकेट पटू डेव्हिड वॉर्नर ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे→ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट ची सुरवात कधी पासून केली होती→2009

बांगलादेशचा क्रिकेट संघाचा सलामीवीर लिटन दास हा सामन्याच्या शेवटच्या चेंडूपर्यंत नाबाद राहणारा जगातील कितवा फलंदाज ठरला आहे→तिसरा

अफगाणिस्तान चा क्रिकेट पटू राशिद खान ने टी 20 क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान किती विकेट घेण्याचा विक्रम केला आहे→150

अफगाणिस्तान चा क्रिकेट पटू राशिद खान ने टी 20 क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान किती विकेट घेण्याचा विक्रम केला आहे→राशिद खान

Under 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती→जॉर्डन

Under 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत→11

64 व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटना परिषदेच्या बैठकीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे→भारत

UNCTAD च्या जागतिक गुंतवणूक अहवालानुसार 2023 मध्ये विदेशी परकीय गुंतवणुकीत FDI मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे→15

Under 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्ण पदके पटकावली आहेत→4

UNCTAD च्या अहवालानुसार 2023 मध्ये परकीय विदेशी गुंतवणुकीत FDI मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे→अमेरिका

43 व्या वर्ल्ड मेडिकल आणि हेल्थ गेम्स चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते→फ्रान्स

43 व्या वर्ल्ड मेडिकल आणि हेल्थ गेम्स मध्ये armes फोर्सेस मेडिकल सर्विसेस ने भारतासाठी एकून किती पदके जिंकली→32

कोळसा मंत्रालयाने कोणत्या राज्यातील जामतारा जिल्ह्यात भूमिगत कोळसा गॅसिफिकेशन साठी भारतातील पहिला पायलट प्रकल्प सुरू केला आहे→ झारखंड

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो→26 जून

राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून जे पी नड्डा यांची नियुक्ती करण्यात आली आहे…

वाढवण बंदराला केंद्र सरकारची मंजुरी

वाढवण बंदर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील वाढवण येथील खोल समुद्रातील बंदर आहे

हे बंदर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर बांधले जाईल.

बंदराच्या बांधकामानंतर, हे भारतातील सर्वात खोल सागरी बंदरांपैकी एक असेल, ज्याची खोली मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदरापेक्षा जास्त आहे.

या बंदराची खोली 20 मीटर म्हणजेच जवळजवळ 66 फूट इतकी असेल. हे बंदर जगातील मोठ्या दहा बंदरामध्ये गणले जाईल.

वाढवण बंदराची रचना सुरेंद्र शर्मा यांनी केली आहे जे NMIS मुंबईचे सहकारी आहेत.

पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक अलीकडचा जिल्हा आहे.

पालघर जिल्हा, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मीरा भाईंदर वसई विरार, तसेच अनेक ठिकाणी यावर प्रश्न 100% विचारलाच जाईल.

राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून जे पी नड्डा यांची नियुक्ती करण्यात आली आहे…

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने घेतलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियाना अंतर्गत अ वर्गामध्ये कोणत्या जिल्ह्यातील चोपडा बस स्थानकाने प्रथम क्रमांक फटकावला आहे→जळगाव

अंतराळावरील खर्चाबाबत जगातील पहिल्या दहा देशांमध्ये भारत कितव्या स्थानी आहे→7

अंतराळावरील खर्चाबाबत जगात कोणता देश प्रथम क्रमांक आहे→अमेरिका

भारताने 2023 वर्षांत अंतराळावर किती अब्ज डॉलर खर्च केला आहे→1.69

पॅरिस मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक साठी भारतीय हॉकी संघाच्या कर्णधार पदी कोणाची निवड झाली आहे→हरमनप्रीत सिंग

ओम बिर्ला यांची सलग कितीव्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे→ दुसऱ्यांदा

 ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झालेले कितवे अध्यक्ष आहेत→6

भारतीय राज्यघटनेत लोकसभा अध्यक्षांच्या निवडीची तरतूद कितव्या कलमात आहे→93

18 व्या लोकसभेच्या सभापती पदी ओम बिर्ला यांची निवड झाली आहे. ते कोणत्या लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात→कोटा

नुकताच कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य बनला आहे→पॅराग्वे

पॅराग्वे हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा कितवा सदस्य देश बनला आहे→100

मार्क रूट यांची कोणत्या संघटनेच्या महासचिव पदी निवड होणार आहे→NATO

मार्क रूट यांची नाटो संघटनेच्या महासचिव पदी निवड होणार असून ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत→नेदरलँड

राष्ट्रीय डायरिया रोको अभियान 2024 ची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आली आहे→जे पी नड्डा

राष्ट्रीय डायरिया रोको अभियान 2024 कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे→1 जुलै ते 31ऑगस्ट

 वन वर्ल्ड मीडिया प्रेस फ्रीडम अवॉर्ड 2024 कोणत्या देशाच्या महिला न्युज टीम बिलन मीडिया ला प्रदान करण्यात आला आहे→सोमालिया

भारतीय लष्कराने पर्यटकांसाठी खुले केलेले खालूबर युद्ध स्मारक कुठे आहे→ लडाख

आंतरराष्ट्रीय अननस दिवस कधी साजरा केला जातो→27 जून

मध्यम पल्ल्याचे रॉकेट MR-MOCR हे कोणत्या ठिकाणच्या डिफेन्स labrotory मध्ये विकसित करण्यात आले आहे→जोधपूर

राहूल गांधी हे लोकसभेचे कितवे विरोधी पक्षनेते ठरले आहेत→12 वे


महाराष्ट्रात किती पोलीस स्टेशन आहेत

महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात 12 पोलीस आयुक्तालये व 34 जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे 1,8०,००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.


मुंबईत किती पोलीस आहेत?

9160 पोलिस हेड कॉन्स्टेबल, 10. 7900 पोलिस नाईक, 11. 23868 पोलिस कॉन्स्टेबल. पोलिस अधिकारी आणि पुरुषांव्यतिरिक्त, त्यांच्या प्रशासकीय अधिपत्याखाली मंत्रालयीन कर्मचारी देखील आहेत.

महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले प्रमुख कोण आहेत

15 ऑगस्ट 1947 रोजी जे.एस. भरुचा हे शेवटचे ब्रिटिश आयुक्त श्री ए. ई. कॅफिन यांच्याकडून पदभार स्वीकारत मुंबई पोलिसांचे पहिले भारतीय प्रमुख झाले.

1 thought on “Gk questions and answers 2024”

Leave a Comment