Daily GK Update
Maharashtra GK Current Affairs Marathi सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल.
राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज gkquestionhindi.in या वेबसाइटला भेट द्या. परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
भारतातील सर्वात लांब नदी→ गंगा
भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे→ अठल रोड बोल
भारतातील सर्वात उंच मूर्ती कोणती आहे→ स्टॅच्यू ऑफ युनिटी
Maharashtra GK Current Affairs Marathi
भारताने आतापर्यंत किती वेळा टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे→ दोन वेळा
T 20विश्व कप 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे→ अमेरिका व वेस्टइंडीज
T20 2024 विश्व कप अंतिम सामना कोठे पार पडला → बारबोडोस
टी 20 विश्व कप 2024 चे ब्रँड अँबेसिडर कोण होते
युवराज सिंग
क्रिस गेल
हुसेन बोल्ट
वरीलपैकी सर्व
कोणताही एक ब्रँड अँबेसिडर विचारला जाऊ शकतो किंवा यावर प्रश्न कसाही विचारला जाऊ शकत
टी – 20 विश्व कप 2024 चे ब्रँड अँबेसेडर युवराज सिंग, क्रिस गेल, हुसेन बोल्ट आणि शाहिद आफ्रिदी हे होते
जूलै दिनविशेष
1 जूलै – कृषी दिन ( महाराष्ट्र )
1 जुलै – राष्ट्रीय डॉक्टर दिवस
1 जुलै – जी. एस. टी दिवस
11 जुलै – जागतिक लोकसंख्या दिन
20 जुलै – आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस
24 जुलै – राष्ट्रीय आयकर दिन
26 जुलै – कारगील विजय दिवस
29 जुलै – जागतिक व्याघ्र दिन
पोलीस भरती परीक्षेत 100% यावर प्रश्न विचारणारच.
भारतीय न्याय संहिता 2023 भारतात केव्हापासून लागू झाला ?
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 भारतात केव्हापासून लागू झाला ?
भारतीय साक्षी संहिता 2023 भारतात केव्हापासून लागू झाला ?
बदललेल्या प्रत्येक नवीन कायद्यात एकूण किती कलमे आहेत ?
बदललेले तीन नवीन कायदे भारतात केव्हापासून लागू झाले ?
कायद्यांचे जुने नाव काय होते हे देखील लक्षात ?
Maharashtra GK Current Affairs Marathi
जुनी कलमे व नवीन कलमे यातून जर एखादा प्रश्न विचारला तर विचारला जाऊ शकतो
BCCI – Bord of Control For Cricket in India ( भारतीय क्रिकेट नियमक मंडळ )
स्थापना – 1928
अध्यक्ष – रॉजर बिन्नी
सचिव – जय शहा
मुख्यालय – मुंबई
सीईओ – हेमांग अमीन
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हे होते.
लक्षात ठेवा नवनियुक्त मुख्यमंत्री
झारखंड – हेमंत सोरेन
ओडिशा – मोहन चरण माझी
सिक्कीम – प्रेम सिंह तमाग
अरुणाचल प्रदेश – पेमा खांडू
आंध्रप्रदेश – चंद्रबाबू नायडू
हरियाणा – नायब सिंह सैनी
तेलंगणा – रेवंत रेड्डी
मिझोरम – लालदुहोमा
छत्तीसगड – विष्णुदेव साय
राजस्थान – भजनलाला शर्मा
मध्यप्रदेश – मोहन यादव
जीवनात काही गोष्टी कठीण असतात पण त्याच प्रत्यक्षात करून दाखवणे आवश्यक असते.
Maharashtra GK Current Affairs Marathi
महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा किती रुपये देण्यात येणार आहेत→1500
महाराष्ट्र सरकारने अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यांतील आर्थिक दुर्बल घटकातील किती वयोगटातील महिलांना होणार आहे→21 ते 60
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजनेसाठी अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे→ 46 हजार
महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 विधानसभेत कोणी सादर केला आहे→अजित पवार
महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वाधिक किती वेळा विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम केला आहे→10
महाराष्ट्र सरकारच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये राज्यातील वारकऱ्यांच्या वारीतील मुख्य पालख्यांच्या दिंड्यांना प्रति दिंडी किती हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे→20
महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत दरवर्षी किती लाख तरुण तरुणींना प्रशिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे→10
महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महिला उद्योजकासाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली आहे→ पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना
महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये कोणत्या समाजासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे→बारी
महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा ड्रायव्हिंग केंद्राची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आहे→सिंधुदुर्ग
महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये एकूण खर्चासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे→ 6 लाख 12 हजार 293
महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील किती लाख कुटुंबांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे→52
महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये जलयुक्त शिवार अभियानासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे→650
महिला कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे→ शेफाली वर्मा
महिला कसोटी क्रिकेट मध्ये द्विशतक करणारी शेफाली वर्मा ही कितवी भारतीय महिला क्रिकेट खेळाडू ठरली आहे→दुसरी
नवी दिल्ली येथे 88 वर्षानंतर 24 तासात सर्वाधिक किती मिलिमीटर पाऊस झाला आहे→228
देशभरात कधीपासून 3 नविन फौजदारी कायदे लागू होणार आहेत→ 1 जुलै 2024
खालीलपैकी कोणाची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे→विक्रम मिसरी
प्रोफेशनल गोल्फ टुर ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे→कपिल देव
राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा करण्यात येतो→ 29 जून
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे→रवी अग्रवाल
कोणाची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव पदी नियुक्ती झाली आहे→सुजाता सौनिक
जनरल उपेंद्र दिवेदी यांनी भारताचे कितवे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे→30
ICC टी 20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे→भारत
कोणता संघ आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 चा उपविजेता ठरला आहे→दक्षिण आफ्रिका
भारतीय क्रिकेट संघाने कितव्यांदा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे→2
ICC टी 20 World Cup 2024 मध्ये अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे→विराट कोहली
ICC टी 20 World Cup 2024 स्पर्धेत player of tournament किताब कोणाला प्रदान करण्यात आला आहे→ जसप्रीत बुमराह
ICC टी 20 World Cup 2024 स्पर्धेत कोणत्या खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या आहेत→रहमानुल्ला गुरबाझ
ICC टी 20 World Cup 2024 स्पर्धेत अर्शदिप सिंग आणि फजलहक फारुखी यांनी सर्वाधिक किती विकेट घेतल्या आहेत→17
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एका स्पर्धेत सर्वाधिक 8 विजय मिळवणारा कोणता देश हा पहिला क्रिकेट संघ ठरला आहे→भारत
कोणत्या राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली आहे→ महाराष्ट्र
भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे→ विराट कोहली रोहित शर्मा रविंद्र जडेजा
भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावरील व्यंकय्या नायडू life in service हे पुस्तक कोणी लिहिले आहे→ एस. नागेश कुमार
SBI च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे→चल्ला श्रीनिवासूलू शेट्टी
युरोपीय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे→ एंटोनिया कोस्टा
स्वरस्वामिनी अशा या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. हे कोणाचे आत्मचरित्र आहे→आशा भोसले
इंटरनॅशनल सोलर अलायन्स पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाचे आयोजन कुठे करणार आहे→हैद्राबाद
कोणता देश पशुधन उत्सर्जनावर कार्बन टॅक्स लावणारा जगातील पहिला देश ठरला आहे→डेन्मार्क
महाराष्ट्र राज्यात 1 जुलै हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो→कृषी दिन
Maharashtra GK Current Affairs Marathi
ICC ने जाहीर केलेल्या टी 20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंट मध्ये किती भारतीय खेळाडूचा समावेश आहे→6
खालीलपैकी कोणाला कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे→डॉ. संध्या पुरेचा
संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांना कोणत्या राज्य सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे→ मध्य प्रदेश
2024 या आर्थिक वर्षात भारतातून होणारी फोनची निर्यात किती टक्के ने वाढली आहे→40.5
उत्पादन क्षेत्रात मागील किती वर्षातील जून 2024 मध्ये सर्वाधिक रोजगार निर्मिती झाली आहे→19
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ग्लोबल इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषदेचे आयोजन कोठे केले आहे→नवी दिल्ली
जागतिक बुद्धिबळ अजिंक्य पदाची लढत कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे→सिंगापूर
उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिव पदी कोणाची निवड झाली आहे→मनोज सिंह
Globel liveability index 2024 मध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे→ व्हिएन्ना
Globel liveability index कोणती संस्था जाहीर करते→ EIU
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO ची 24 वी शिखर परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली होत आहे→ कझाकिस्तान
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन च्या 24 व्या शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे→एस जयशंकर
RIMPAC सागरी सराव 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे→अमेरिका
आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडीनेस इंडेक्स 20244 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे→72
आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडीनेस इंडेक्स 2024 मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे→सिंगापूर
आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडीनेस इंडेक्स 2024 कोणत्या संस्थेने जाहीर केला आहे→ IMF
12 वा विश्व हिंदी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे→डॉ. उषा ठाकुर
कोणत्या देशाच्या नौदलाने सिंबेक्स-2 नावाचा नविन स्फोटक बॉम्ब विकसित केला आहे→ भारत
ई- सांख्यिकी पोर्टल कोणत्या मंत्रालयाकडून विकसित करण्यात आले आहे→सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
महिला कसोटी क्रिकेट मध्ये एका सामन्यांत 10 बळी घेणारी स्नेह राणा ही कितवी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे→दुसरी
आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवी मूक्ती दिवस कधी साजरा करण्यात येतो→3 जुलै
कोणत्या भारतीय बुद्धिबळ पटूने लियोन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा 2024 चे विजेतेपद पटकावले आहे→ विश्वनाथ आनंद
विश्वनाथ आनंद यांनी कितव्यांदा लियोन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे→10
लियोन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येते→ स्पेन
अंडर 23 अशियन कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत→ भारत
अंडर 23 आशियन कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 मध्ये भारताने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत→8
अंडर 23 कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 मध्ये भारताने एकून किती सुवर्ण पदके पटकावली आहेत→4
NTR भरोसा पेंशन योजना कोणत्या राज्य सरकारने सूरू केली आहे→आंध्र प्रदेश
13 वा मैत्री सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात सूरू झाला आहे→थायलंड
चार आसियान देशांशी जलद सीमापार व्यवहारासाठी कोणत्या बँकेने पुढाकार घेतला आहे→RBI
RBI ने चार आसियान देशांशी जलद सीमापार व्यवहारासाठी पुढाकार घेतला असून त्यात कोणत्या देशाचा समावेश नाही→ म्यानमार
जलद सीमापार व्यवहारासाठी RBI आणि आसियान संघटनेने कोणता नवीन मंच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे→ प्रोजेक्ट नेक्सस
RBI आणि आसियान संघटनेचा प्रोजेक्ट नेक्सस हा नवीन मंच कधीपासून कार्यान्वित होणार आहे→2026
इंडियन एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट IARI च्या संचालक पदी कोणाची निवड झाली आहे→ टी आर शर्मा
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा 60 वर्षावरून किती वर्षे केली आहे→65
Maharashtra GK Current Affairs Marathi
ICC T20 क्रमवारीत अष्टपैलू मध्ये कोणत्या खेळाडूने अव्वल स्थान पटकावले आहे→हार्दिक पांड्या
ICC टी 20 क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू मध्ये पहिले स्थान पटकावणारा हार्दिक पांड्या कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे→पहिला
ICC टी 20 क्रिकेट मध्ये फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे→ट्रॅव्हीस हेड
भारतातील पहिले स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल कुठे सुरू झाले आहे→मुंबई
16 वा Nomadic elephant सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे→ मंगोलिया
भारत आणि मंगोलिया यांच्यात Nomadic elephant सैन्य अभ्यास कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे→मेघालय
भारत आणि मंगोलिया यांच्यात कोणत्या कालावधीत Nomadic elephant सैन्य अभ्यास कोणत्या करण्यात आला आहे→3 ते 16 जुलै
डिक स्कूफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे→नेदरलँड
देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी कोणाची निवड झाली आहे→टी व्ही रविचंद्रन
खालीलपैकी कोणत्या राज्यातील हाथरस येथे सत्संग कार्यक्रमादरम्यान दुर्घटना घडली आहे→ उत्तर प्रदेश
UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारासाठी कोणते पोर्टल लाँच करण्यात आले आहे→ निर्माण पोर्टल
खालीलपैकी कोणाच्या हस्ते UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराच्या मदतीसाठी निर्माण पोर्टल लाँच करण्यात आले आहे→जी किशन रेड्डी
AIr India द्वारे दक्षिण आशियातील सर्वात मोठे flying training organisation कोठे स्थापन करण्यात येत आहे→अमरावती
जून महिन्यात सेवा क्षेत्राचा PMI निर्देशांक किती गुणावर नोंदविला गेला आहे→60.5
Maharashtra GK Current Affairs Marathi
प्रेमा गुरव यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यसेनानी होत्या→गोवा मुक्ती संग्राम
गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी प्रेमाताई गुरु यांचे नुकतेच निधन झाले त्यांना केंद्र सरकारने कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते→2002
नुकतेच बेरिल चक्रीवादळ कोणत्या समुद्रात आलेले होते→कॅरेबियन समुद्र
4 जुलै हा कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे→अमेरिका
सध्या चर्चेत असलेली भोजशाळा-कमल ही वास्तू कोणत्या राज्यात आहे→मध्य प्रदेश
मनोज वाजपेयी : द डेफिनिटीव्ह बायोग्राफी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत→पियुष पांडे
1 thought on “Maharashtra GK Current Affairs Marathi”