महाराष्ट्र जीके चालू घडामोडी 2024 महाराष्ट्र चालु घडामोडी

Maharashtra Police GK question 2024

Introduction:

Maharashtra Police GK question 2024 महाराष्ट्रातील वर्तमान सामान्य ज्ञान 2024  महाराष्ट्राच्या चालू घडामोडी, महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी 2024, चालू घडामोडी 2024 प्रश्न उत्तर मराठी महाराष्ट्र GK प्रश्न मराठीत, चालू घडामोडी 2024 मराठीत, चालू घडामोडी मराठीत अपडेट करण्याचा प्रयत्न करत आहोत . सर्व प्रश्न सरकारी परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक आहेत. जर तुम्हाला तुमचे सामान्य ज्ञान वाढवायचे असेल तर या साइटचे अनुसरण करणे आवश्यक आहे. सध्याचे GK प्रश्न उत्तरांसह मिळवण्यासाठी आम्हाला कोणतेही पैसे देण्याची गरज नाही.

 Maharashtra Police GK question 2024 येत्या काही महिन्यांमध्ये अनेक सरकारी भरती परीक्षा होणार आहेत. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले

2.भारताचा एकूण सोन्याचा साठा किती टनावर गेला आहे?=822

3.गंभीर गुन्हेगारी प्रकरणात दोशी आढळलेले डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्या देशाचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत?= अमेरिका

4.अमेरिकेतील प्रतिष्ठित स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेत कोणत्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांने विजेतेपद पटकावले आहे?= बृहत सोपा

5.RBI च्या वार्षिक अहवालानुसार भारतातील चलनातील ५०० रुपयांच्या नोटांचा एकून हिस्सा किती टक्क्यावर गेला आहे?=86

6.राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था किती टक्के दराने वाढली आहे?=8.2

7.जानेवारी ते मार्च तीमाहित भारताच्या जीडीपी वाढीचा दर किती टक्के राहिला आहे?=7.8

8.आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच GDP वाढीचा दर किती टक्के होता?=7.0

9.मुडीज या पतमानांकन संस्थेने भारताचा विकासदर चालू आर्थिक वर्षात किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?=6.8

10.चीन या देशाचा जानेवारी ते मार्च तीमाहीत आर्थिक विकास दर किती टक्के होता?=5.3

11. World milk day कधी साजरा करण्यात येतो?= 1जून

12. सध्या चर्चेत असलेले विवेकानंद रॉक मेमोरियल कोणत्या राज्यात आहे?=तामिळनाडू

 13.हर्ष कुमार जैन यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे?=फिलिपिन्स

14.जगप्रसिद्ध काजवा महोत्सव महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात आयोजित केला जातो?=अकोले

15.नवी दिल्ली येथे समर फिएस्टा २०२४ चे उद्घाटन कोणत्या केंद्रिय मंत्रालयाव्दारे करण्यात आले आहे?=शिक्षण मंत्रालय

16. हुरुन इंडिया अर्ट लिस्ट २०२४ मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे?=अनिश कुमार

17.world organisation for animal health च्या डायरेक्टर जनरल पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?=ईमैनुएल सौबेयरन

18.कोणत्या देशाची गोलंदाज सोफी एक्लेस्टोन ही महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० विकेट पूर्ण करणारी खेळाडू ठरली आहे?= इंग्लंड

19.भारताची वित्तीय तूट आर्थिक वर्ष २०२३-२४  मध्ये किती लाख कोटीवर पोहोचले आहे?=16.54

20. sustainability champion editor choice award कोणत्या कंपनीला प्रदान करण्यात आला आहे?= REC Ltd.

21. पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन कधी साजरा करण्यात आला?=30 मे

22. UNO तर्फे मरणोत्तर डैग हमरस्कॉल्ड २०२४ पदक कोणाला प्रदान करण्यात आले आहे?=धनंजय कुमार सिंग

23. आर्थिक वर्षे २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक किती अब्ज डॉलर एवढी थेट परकीय गुंतवणुक झाली आहे?=15.1

24. आर्थिक वर्षे २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक किती अब्ज डॉलर एवढी थेट परकीय गुंतवणुक झाली आहे?=चेन्नई

25.चेन्नईतील अंतराळ स्टार्ट अप अग्निकुल कॉसमॉस ही रॉकेटची यशस्वी चाचणी घेणारी भारतातील कितीवी खाजगी संस्था ठरली आहे?=दुसरी

26.चेन्नईतील अंतराळ स्टार्टअप अग्निकुल कॉसमॉस ने कोणत्या ठिकाणाहून जगातील पहिल्या थ्रीडी प्रिंटेड रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली आहे?= श्रीहरीकोटा

27. अग्निकुल कॉसमॉस ने श्रीहरीकोटा येथील केंद्रातून थ्रीडी प्रिंटेड रॉकेट इंजिन ची यशस्वी चाचणी घेतली असून त्याचे नाव काय आहे?=अग्निबाण shorted-०१

28. अग्निकुल कॉसमॉस या खाजगी अंतराळ संस्था ने प्रक्षेपित केलेल्या थ्रीडी प्रिंटेड रॉकेट अग्निबाण ची किती किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आहे?=300

29. खालीलपैकी कोण पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत?=इलॉन मस्क

30. जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो?=31 मे

31.जागतिक तंबाखू विरोधी दिन २०२४ ची थीम काय आहे?=protecting children from tobacco industry interference

32 जागतिक आरोग्य संघटने द्वारे ३१ मे रोजी पहिला तंबाखू विरुद्ध दिन कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?=1988

33. इंटरनेट मुव्ही डेटाबेस ने प्रसिद्ध केलेल्या जगभरातील  सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या १०० भारतीय कलाकारांच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आहे?=दीपिका पदुकोण

34.रेड फ्लॅग-२४ हा युद्ध सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?=अमेरिका

35. रेड फ्लॅग हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?=अमेरिका

36. कोणत्या देशाची २०२४-२६ दोन वर्षासाठी कोलंबो प्रक्रिया च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे?=भारत

37. दक्षिण आणि आग्नेय आशियातील स्थलांतरित कामगारांच्या  हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कोलंबो प्रक्रिया ची स्थापना कधी करण्यात आली?=2003

38.शियातील स्थलांतरित कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोलंबो प्रक्रिया चे किती देश सदस्य आहेत?=12

39.केंद्र सरकारने यंदाच्या हंगामात देशात किती लाख टन गहू उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला आहे?=1050

40. वित्त वर्ष २०२४-२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज RBI ने वर्तविला आहे?=11.08

41.आरबीआयने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालानुसार RBI चा ताळेबंद किती लाख कोटीवर पोहचला आहे?=70.47

42. RBI ला मार्च २०२४ अखेर किती लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे?=2.11

43. वित्त वर्षे २०२३-२४ मध्ये देशातील थेट परकीय गुंतवणूकीत किती टक्के घट झाली आहे?=3.5

44. वित्त वर्षे २०२३-२४ मध्ये देशात एकूण किती अब्ज डॉलर थेट परकीय गुंतवणुक झाली आहे?=44

45. RBI कडे सध्या परकीय गंगाजळीचा साठा किती अब्ज डॉलर एवढ्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे?=648.7

46.CMIE संस्थेच्या अहवालानुसार देशात स्वय रोजगार करणाऱ्यांची संख्या २०२३-२४ मध्ये किती कोटी वर पोहचली आहे?=7.06

47. CMIE संस्थेच्या अहवालानुसार २०१६-१७ मध्ये देशात १०० लोकांमागे किती व्ययसायिक होते?=13

48. CMIE संस्थेच्या अहवालानुसार देशात २०२३-२४ मध्ये १०० लोकांमध्ये किती व्यायसायिकाचे प्रमाण किती वर गेले आहे?=20

49. CMIE संस्थेच्या अहवालानुसार देशात २०१६-१७ मध्ये श्रमशक्तीतील शेतकऱ्यांची हिस्सेदारी किती टक्के होती?=21

50.72 वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे?= नागपूर\

51. नागपुर येथे कोणत्या कालावधी दरम्यान ७२ वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे?=1 ते 5 जुन 2024

52. नागपुर येथे किती वर्षानंतर महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आला आहे?=45

53. २००० सालापासून सिंगापूर देशाने भारताच्या FDI मध्ये किती टक्के योगदान दिले आहे?=23

54. २०२५ मध्ये भारत आणि सिंगापूर राजनैतिक संबंधाची किती वर्षे साजरी करणार आहेत?=60

55. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताच्या कॉफी निर्यातीत २०२३-२४ मध्ये किती टक्के वाढ झाली आहे?=12.22

56.भारताची कॉफी निर्यात २०२३-२४ मध्ये किती अब्ज डॉलर वर गेली आहे?=1.28

57.  भारत हा आशियातील कितवा सर्वात मोठा कॉफी  उत्पादक आणि निर्यातदार देश आहे?= तिसरा

58.भारताच्या सागरी उत्पादनाच्या निर्यतीत गेल्या आर्थिक वर्षात किती टक्के घट झाली आहे?= 8.74

59. भारताची गेल्या आर्थिक वर्षात सागरी उत्पादनाची निर्यात किती अब्ज डॉलर झाली आहे?=7.37

60. जागतिक टी २० क्रिकेट क्रमवारीत कोणत्या देशाचा संघ प्रथम क्रमांकावर आहे?= भारत

61.जागतिक टी २० क्रिकेट क्रमवारीत भारताचा संघ किती गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे?=264

62. कोणत्या संस्थेद्वारे प्रवाह पोर्टल लाँच करण्यात आले आहे?= RBI

63. RBI च्या प्रवाह पोर्टल चे मुंबई येथे कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आले?=शक्तीकांत दास

64.विजय खंडुजा यांची कोणत्या देशाच्या भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?= कैमरून

65. विजय खंडुजा यांची कैमरून देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. सध्या ते कोणत्या देशाच्या राजदुत पदी कार्यरत होते?= झिंबॉम्बे

66.77 वी जागतिक आरोग्य सभा कोठे आयोजित करण्यात आली आहे?= जिनिव्हा 

67. जिनिव्हा येथे आयोजित करण्यात आलेल्या ७७ व्या जागतिक आरोग्य सभेची थीम काय आहे?=All for health, health for all

68. DRDO ने हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या कोणत्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?= रुद्र M2

69. DRDO ने रूद्र M2 या क्षेपणास्त्राची हवाई दलाच्या कोणत्या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी घेतली आहे?=SU-30

70.DRDO ने कोणत्या ठिकाणावरून रुद्र M2 या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?=ओडिशा

71. जिनिव्हा येथे आयोजित करण्यात आलेल्या ७७ व्या जागतिक आरोग्य सभेच्या समिती A च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?=अपूर्व चंद्रा

72. एशियन आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप २०२४ कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?=उझबेकिस्तान

73. उझबेकिस्तान येथे आयोजित करण्यात आलेल्या एशियन आर्म चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताने एकून किती पदके जिंकली आहेत?=7

  • UNO च्या military gender advocate of the year २०२३ पुरस्काराने कोणत्या भारतीय ला सन्मानित करण्यात येणार आहे?=राधिका सेन
  • UNO चा military gender advocate of the year award जाहीर होणाऱ्या राधिका सेन ह्या कितव्या भारतीय व्यक्ती आहेत?=2
  • राधिका सेन यांना UNO च्या military gender advocate of the year २०२३ अवॉर्ड ने सन्मानित करण्यात येणार आहे. त्या कोणत्या राज्याशी संबंधित आहेत?=हिमाचल प्रदेश
  • खालीलपैकी कोणत्या देशात नुकतीच भूस्खलन ची घटना घडली आहे?=पापुआ न्यू गिनी
  • कोणत्या देशाच्या अवकाश संस्थेकडून PREFIRE statelite लाँच करण्यात आले आहे?=अमेरिका
  • मिस USA अवॉर्ड २०२३ कोणाला प्रदान करण्यात येणार आहे?=सवाना गौंकिवीज
  • स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?=राकेश रंजन
  • स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या चेअरमन पदी नियुक्ती झालेले राकेश रंजन हे मणिपूर कॅडर चे कोणत्या बॅच चे आयएएस अधिकारी आहेत?=२1992
  • कोणत्या राज्याच्या सरकारने गुटखा व पान मसाला यावर बंदी घातली आहे?=तेलंगणा
  •  तेलंगाना सरकारने गुटका व पान मसाला यावर किती वर्षे बंदी घातली आहे?=1
  • जागतिक भूक दिन कधी साजरा करण्यात आला?= २८ मे
  • Gail इंडिया Ltd. चा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लॅन्ट कोणत्या राज्यात सूरू करण्यात आला आहे?=मध्य प्रदेश
  • Gail इंडिया Ltd. ने मध्य प्रदेश राज्यात किती mw चा. पहिला ग्रीन हायड्रोजन प्लॅन्ट सूरू केला आहे?=10
  • लोकपाल सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?=प्रदीप कुमार त्रिपाठी
  •  जगातील मोठ्या मालवाहू जहाजामधे गणना होणारे MSC ANA हे जहाज कोणत्या राज्याच्या मुंद्रा बंदरात दाखल झाले आहे?=गुजरात
  • गुजरात राज्यातील मुंद्रा बंदरात दाखल झालेले जगातील मोठे मालवाहू जहाज MSC ANA ची लांबी किती मीटर आहे?=399.98
  • संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दीन कधी साजरा करण्यात येतो?=29 मे
  •  संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दीन २०२४ ची थीम काय आहे?=fit for the future building better together
  • संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दीनाचे २०२४ हे कितवे वर्षे आहे?=76
  • नाटो संघटनेच्या किती सदस्य देशांनी रशिया विरुद्ध सीमा संरक्षणासाठी ड्रोन भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे?=6
  • नाटो संघटनेच्या ६ सदस्य देशांनी कोणत्या देशाविरुद्ध सीमा संरक्षणासाठी ड्रोन भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे?=रशिया
  •  सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेले ३२९(B) हे कलम कशाशी संबंधित आहे?=निवडणुक आयोग
  •  एका हंगामामध्ये ३ वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा पराक्रम कोणी केला आहे?= पूर्णिमा श्रेष्ठ
  • एका हंगामामध्ये गिर्यारोहक पौर्णिमा श्रेष्ठ हिने किती वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा पराक्रम केला आहे?=3
  • गिर्यारोहक पूर्णिमा श्रेष्ठ ने एका हंगामात तीन वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे ती कोणत्या देशाची रहिवाशी आहे?=नेपाळ
  • कोणत्या देशात भारताची Rupay क्रेडिट कार्ड सेवा सूरू करण्यात आली आहे?= मालदीव
  •  भारताची राजधानी नवी दिल्ली येथे विक्रमी किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे?=49.9
  • टी – 20 विश्वकप 2024 चे एकूण 20 संघाचे खेळाडू.

कोणत्या संस्थेद्वारे प्रवाह पोर्टल लाँच करण्यात आले आहे?

RBI

भारतीय रिझर्व बँकेने ब्रिटनमध्ये ठेवलेले किती टन सोने भारतात परत आणले आहे?

100

Leave a Comment