Maharashtra Police GK Question 2024
Maharashtra Police GK Question 2024 आपल्या ब्लॉगवर स्वागत आहे! महाराष्ट्र पोलीस विषयी अध्ययन करताना, आपल्याला अनेक महत्वाचे प्रश्नांचे उत्तर मिळतील. या प्रश्नांचा मराठीत अभ्यास करून, आपण महाराष्ट्र पोलीस सेवेत करिता सज्ज व्हाल तरी, आपल्या परीक्षेच्या आत्मविश्वासात कोणतेही कमी नाही. आपल्या या लेखात, आपल्याला महाराष्ट्र पोलीस सेवेत करण्याच्या स्पष्ट मार्गाचे ओळख व्हावे तसे नक्कीच मदत होईल. चला, ही उत्तम अभ्यासाची सुरुवात करूया!
Maharashtra Police GK Question Current Affairs 2024 येत्या काही महिन्यांमध्ये अनेक सरकारी भरती परीक्षा होणार आहेत. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सिमरन शर्माने महिलांच्या २०० मी. टी-१२ स्पर्धमध्ये कोणते पदक पटकावले आहे = सुवर्ण
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सिमरन शर्माने महिलांच्या किती मिटर टी-१२ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे=200
भारतीय महिला तिरंदाजी संघाने विश्वचषक स्पर्धेत सलग कितवे सुवर्णपदक जिंकले आहे =तिसरे
भारतीय महिला तिरंदाजी संघाने विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यांत कोणत्या देशाच्या संघाचा पराभव केला?=तुर्की
तिरंदाजी विश्वचसक स्पर्धेत भारताच्या ज्योती वेन्नम मिश्र दुहेरीत कोणते पदक पटकावले =रौप्य
पेरू देशातील लिमा येथे सुरू असलेल्या IWF जागतिक युवा स्पर्धेत भारताचा भारोत्तोलक पटू बेदाब्रत भरालीने कोणते पदक जिंकले आहे =सुवर्ण
पेरू देशातील लिमा येथे सुरू असलेल्या IWF जागतिक युवा स्पर्धेत आसामचा युवा भारोत्तोलक पटू बेदाब्रत भरालीने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे =73
जपान देशातील कोबे येथे पार पडलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताने एकून किती पदके जिंकली आहेत =17
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स २०२४ स्पर्धेत भारत एकून पदकतालिकेत १७ पदकासह कितव्या स्थानावर राहिला =6
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताने एकून किती सुवर्ण पदक पटकावले =6
जपान मधील कोबे येथे पार पडलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत एकूण पदकतालिकेत कोणता देश 87 पदक जिंकून प्रथम क्रमांकावर आहे =चीन
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत चीन ने सर्वाधिक किती सुवर्ण पदक जिंकले आहेत =33
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे=गडचिरोली-चिमूर
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक किती टक्के मतदान गडचिरोली-चिमूर या मतदारसंघात झाले आहे =71.88
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी ५०.०६ टक्के मतदान कोणत्या मतदारसंघात झाले आहे = मुंबई दक्षिण
AI अँकर लाँच करणारी भारताची पहिली सरकारी वाहिनी कोणती ठरली आहे =DD किसान
भारत सरकारची कृषी वाहिनी D D किसान ने कोणते दोन AI अँकर लाँच केले आहेत = क्रिश व भूमी
D D किसान या कृषी विषयक माहिती देण्यात येणाऱ्या चॅनल ची सुरुवात कधी झाली होती =26 मे 2015
77 व्या कान्स चित्रपट महोत्सवात कोणत्या भारतीय अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे =अनुसया सेनगुप्ता
कान्स चित्रपट महोत्सवात अनुसया सेनगुप्ता ला कोणत्या चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे =शेमलेस
कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी अनुसया सेनगुप्ता ही भारताची कितवी अभिनेत्री ठरली आहे =पहिली
कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या देशाच्या Balck dog चित्रपटाला मिळाला आहे =चीन
कान्स चित्रपट महोत्सवात कोणत्या भारतीय महिलाच्या all we imagine as light या चित्रपटाला ग्रँड पी पुरस्कार मिळाला आहे =पायल कपडिया
IPL 2024 स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे =कोलकत्ता नाईट रायडर्स
कोलकत्ता नाईट रायडर्स संघाने कितव्यांदा आयपीएल चे विजेतेपद पटकावले आहे =3
IPL 2024 स्पर्धेचे उपविजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे = सनरायझर्स हैदराबाद
IPL 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला सामनावीर चा पुरस्कार मिळाला आहे =मिचेल स्टार्क
आयपीएल 2024 स्पर्धेत कोणता फलंदाज ऑरेंज कॅप चा मानकरी ठरला =विराट कोहली
आयपीएल मध्ये दोन वेळा ऑरेंज कॅप पटकवणारा विराट कोहली हा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे =पहिला
आयपीएल 2024 स्पर्धेत पर्पल कॅप विजेता खेळाडू कोण ठरला आहे =हर्षल पटेल
Maharashtra Police GK Question Current Affairs 2024
आयपीएल 2024 स्पर्धेत most valuable player’s चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे =सुनील नरेन
आशियाई वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी कोण भारताची पहिली जिम्नस्ट ठरली आहे =दीपा कर्माकर
मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा 2024 चे विजेतेपद कोणत्या देशाच्या वांग झी हीने पटकावले आहे =चीन
भारताची बॅडमिंटन पटू P.V.सिंधू ने नुकतेच कोणत्या स्पर्धेचे उप विजेतेपद पटकावले आहे =मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा
कोणत्या संघटनेने लेट्स move इंडिया मोहीम लाँच केली आहे =IOC (international Olympic committee
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर केला आहे= अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार कोणाला जाहीर केला आहे=श्याम आस्करकर
रेमल चक्रीवादळ हे कोणत्या सागरामध्ये तयार झाले आहे=बंगालचा उपसागर
बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळाला रेमल हे नाव कोणत्या देशाने दिले आहे=ओमान
बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळाला ओमान या देशाने रेमल हे नाव दिल्या असून त्याचा अर्थ काय आहे=वाळू
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रेमल चक्रीवादळाचा फटका कोणत्या राज्याला बसण्याचा अंदाज आहे=पश्चिम बंगाल
सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व हे पुस्तक कोणी लिहिले आहे=जानकी बखले
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळ ओमान देशाने कोणते नाव दिले आहे=रेमल
कोणत्या देशातील मक्का शहराजवळ सोन्याचा डोंगर सापडला आहे=सौदी अरेबिया
मेघालयातील गारो भाषेतील लघुपट रिमडोगीट्टांगा कोणत्या देशामधील चित्रपटगृहात प्रदर्शित केला आहे=फ्रान्स
भारतातील कोणत्या राज्यातील गारो भाषेतील लघुपट रिमडोगीट्टांगा फ्रान्स देशातील चित्रपटगृहात प्रदर्शित केला आहे= मेघालय
देशातील पहिली ऍडव्होकेट अकादमी कोणत्या जिल्ह्यात उभरण्यात येणार आहे=रायगड
खालीलपैकी कोणत्या संघाने पहिल्या AI articficel inteligence कायद्याला मंजुरी दिली आहे=युरोपियन संघ
AFC women Asian Cup 2026 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे=ऑस्ट्रेलिया
नॅशनल agricultural को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया NAFED च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे=जेठाभाई भारवाड
ICC men’s टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे=शाहिद आफ्रिदी
ICC men’s T 20 World Cup 2024 च्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड झालेला शाहिद आफ्रिदी कोणत्या देशाचा माजी क्रिकेटपटू आहे=पाकिस्तान
कान्स चित्रपट महोत्सवात पुण्यातील FTII संस्थेच्या कोणत्या लघु पटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे=सनफ्लॉवर वेअर फर्स्ट वन्स टू नो
कान्स चित्रपट महोत्सवात FTII संस्थेचा सनफ्लॉवर वेअर फर्स्ट वन्स टू नो हा लघुपट सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला असुन त्याचे दिग्दर्शन कोणी केले आहे=चिदानंद नाईक
कान्स चित्रपट महोत्सवाचे यंदाचे कितवे वर्षे आहे=77
कोणत्या ठिकाणच्या FTII संस्थेचा सनफ्लॉवर वेअर फर्स्ट वन्स टू नो हा लघुपट कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला आहे=पुणे(pune)
ASMPA या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने घेतली आहे= फ्रान्स
international missing children’s day कधी साजरा करण्यात येतो= 25 मे
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची आण्विक सुरक्षा वर चौथी आंतरराष्ट्रीय परिषद २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते=व्हिएन्ना
जागतिक थायरॉईड दिन कधी साजरा करतात= 25 मे
जागतिक थायरॉईड दिन २०२४ ची थीम काय आहे=असंसर्गजन्य रोग
Maharashtra Police GK Question Current Affairs 2024
भारताकडील एकूण सोन्याचा साठा किती टनावर पोहोचला आहे= 827.69
भारताने जानेवारी ते एप्रिल 2024 या कालावधीत किती टन सोने खरेदी केले आहे=24
IWF विश्व युवा भारोत्तोलन चॅम्पियनशिप मध्ये भारताच्या प्रीतिस्मिता भोई ने कोणते पदक जिंकले आहे=सुवर्ण
IWF विश्व युवा भारोत्तोलन चॅम्पियनशिप मध्ये भारताच्या प्रीतिस्मिता भोई ने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे=40
IWF विश्व युवा भारोत्तोलन चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या देशात सुरू आहे=पेरू
IWF विश्व युवा भारोत्तोलन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी प्रीतिस्मिता भोई कोणत्या राज्याची खेळाडू आहे=ओडिशा
दक्षिण कोरिया, चीन आणि जपान देशाची त्रिपक्षीय शिखर परिषद कोठे होणार आहे=सेऊल
माऊंट एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅम्पवर पोचणारा जगातील पहिला दिव्यांग व्यक्ती कोण ठरला आहे= टीकेश कौशिक
माउंट एवरेस्ट बेस्ट कॅम्पवर पोहचणारा जगातील पहिला दिव्यांग व्यक्ती टिकेश कौशिक हा कोणत्या राज्यातील रहिवासी आहे=गोवा
खालीलपैकी कोण माउंट एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारी भारताची सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे=काम्या कार्तिकेयन
काम्या कार्तिकेयन ही माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील कितवी सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे=दुसरी
काम्या कार्तिकेयन ही माऊंट एव्हरेस्ट वर पाऊल ठेवणारी भारताची सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली असुन ती कोणत्या शहराची रहिवासी आहे=मुंबई
मुंबई ची रहिवाशी काम्या कार्तिकेयन ने कितव्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करून भारताची सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे=16
महाराष्ट्राची बुद्धिबळपटू हिने शारजा चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे=दिव्या देशमुख
युएफा युरोपालीग फुटबॉलचे जेतेपद जिंकणारा अटलांटा कितवा इटालियन संघ ठरला आहे=पहिला
Maharashtra Police GK Question Current Affairs 2024
नुकताच कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य बनला आहे=स्पेन
स्पेन हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा कितवा सदस्य देश बनला आहे=99
सायबर सुरक्षा २०२४ सरावाचे आयोजन २० ते २४ मे दरम्यान कोठे करण्यात आले आहे=नवी दिल्ली
DRIMS हे डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या राज्यात लाँच करण्यात आले आहे=आसाम
नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन NTPC ने ATD बेस्ट अवॉर्ड 2024 मध्ये जगात कितवा क्रमांक पटकावला आहे=3
NTPC ही ATD बेस्ट अवॉर्ड मध्ये कितव्यांदा पुरस्कार मिळवणारी सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव कंपनी आहे=7
जगातील सर्वाधिक लोकप्रिय यूट्यूब चैनल कोणते आहे= टी सिरीज
कोणत्या देशाच्या लेखिका जेनी एरपेनबेक यांना 2024 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे= जर्मनी
जर्मन लेखिका जेनी एरपेनबेक यांनी लिहिलेल्या व माईकल हॉफमैन यांनी अनुवाद केलेल्या कोणत्या पुस्तकाला २०२४ चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे=कैरोस
आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आहे=2005
बुद्ध पौर्णिमेनिमित्त कोणत्या राज्यात सागा दावा उत्सव साजरा करण्यात येतो=सिक्कीम
दरवर्षी राष्ट्रकुल दिन कधी साजरा करण्यात येतो=24 मे
खालीलपैकी कोणत्या भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञाला खगोलशास्त्रातील योगदानाबद्दल द शॉ प्राईज २०२४ ने सन्मानित करण्यात आले आहे= श्रीनिवास आर कुलकर्णी
लुईस अबिनादर यांची डोमिनिकन प्रजासत्ताक देशाच्या अध्यक्ष पदी कितव्यांदा निवड झाली आहे=दुसऱ्यांदा
लुईस अबिनादर यांची कोणत्या देशाच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे=डोमिनिकन प्रजासत्ताक
जॉन ए. पी. कचमारेक यांचे निधन झाले. त्यांना फाईडिंग नेव्हरलँड चित्रपटाच्या संगीतासाठी कोणत्या वर्षी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता=2005
ऑस्कर पुरस्कार विजेते जॉन ए. पी. कचमारेक यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते=संगीत
23 मे रोजी दरवर्षी जागतिक कासव दीन साजरा करण्याची सुरुवात कोणत्या वर्षी पासुन झाली आहे=2000
Maharashtra Police GK Question Current Affairs 2024
जागतिक कासव दीन कधी साजरा करण्यात येतो= 23 मे
कोणत्या संस्थेकडून water for share for prosperity report जारी करण्यात आला आहे=World Bank
इंडोनेशियाची राजधानी बाली येथे कोणत्या कालावधीत १० व्या World water forum चे आयोजन करण्यात आले आहे=18 ते 25 मे 2024
10 वी World water forum चे आयोजन कोठे करण्यात आले आहे=बाली
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत गोळाफेक मध्ये रौप्य पदक जिंकणारी भाग्यश्री जाधव कोणत्या राज्याशी संबंधित आहे=महाराष्ट्र
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भाग्यश्री जाधव ने कोणते पदक जिंकले आहे=रौप्य
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत सचिन खिलारी ने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे=गोळा फेक
जागतिक पॅरा अथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सचिन खिलारी ने कोणते पदक जिंकले आहे=सुवर्ण
भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहली आयपीएल मध्ये किती हजार धावांचा पल्ला गाठणारा पहिला फलंदाज ठरला आहे=8
Maharashtra Police GK Question Current Affairs 2024
आयपीएल मध्ये 8 हजार धावांचा पल्ला गाठणारा कोण पहिला फलंदाज ठरला आहे=विराट कोहली
जपानच्या टोकियो शहरात पहिली फ्लाईंग कार लॉन्च करण्यात आली असून ती कोणत्या देशातील एअरक्राफ्ट इंक या कंपनीने तयार केली आहे=अमेरिका
कोणत्या शहरांमध्ये पहिली फ्लाईंग कार लॉन्च करण्यात आली आहे=टोकियो
संयुक्त राष्ट्रातील एकूण १९३ देशांपैकी किती देशांनी पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता दिली आहे=140
कोणत्या दिवशी पॅलेस्टाईनला देश म्हणून औपचारिक मान्यता मिळणार आहे= 28 मे
संयुक्त राष्ट्रातर्फे शांततामय सहजीवन आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्त कोणाची राजदूत म्हणून निवड केली आहे=हाजी सैद सलमान चिश्ती
उत्तराखंड राज्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी खालीलपैकी कोणती विशेष पर्यटन ट्रेन सुरू केली आहे=मानसखंड एक्सप्रेस
कोणत्या राज्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी माणसखंड एक्सप्रेस ही विशेष पर्यटन ट्रेन सुरू केली आहे=उत्तराखंड
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स जाहीर केलेल्या 1000 शहरांच्या जागतिक यादीत उत्तर प्रदेश राज्यातील कोणते शहर सर्वात शेवटच्या स्थानावर आहे=सुलतानपूर
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जाहीर केलेल्या 1000 शहरांच्या जागतिक यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे=न्यूयॉर्क
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जाहीर केलेल्या 1000 शहरांच्या जागतिक यादीत मुंबईचा कितवा क्रमांक आहे=427
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जाहीर केलेल्या १००० शहरांच्या जागतिक यादीत नवी दिल्लीचा कितवा क्रमांक आहे=350
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स ने जाहीर केलेल्या १००० जागतिक शहरांच्या क्रमवारीत भारतीय शहरांमध्ये कोणत्या शहराने प्रथम क्रमांक मिळवला आहे= नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहली आयपीएल मध्ये किती हजार धावांचा पल्ला गाठणारा पहिला फलंदाज ठरला आहे
8
मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा 2024 चे विजेतेपद कोणत्या देशाच्या वांग झी हीने पटकावले आहे
चीन
1 thought on “महाराष्ट्र जीके चालू घडामोडी 2024”