महाराष्ट्र GK चालू घडामोडी मराठीत

Current Affairs Maharashtra Police GK question 2024

Introduction:

Maharashtra Police GK question 2024 आजच्या वेळेला सर्वांना आद्यतन राहणार्या घडामोडींचा ज्ञान असणं महत्त्वाचं आहे, विशेषतः जनतेच्या सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेत सहायक असतं. महाराष्ट्र पोलीसांनी त्यांच्या उत्कृष्ट कार्याच्या संदर्भात महत्त्वाच्या घडामोडींची माहिती देणारं हा लेख, असं मला वाटतं. आजच्या समयात यात्रेच्या साथी, शिक्षण, व्यापार आणि शासकीय संस्थांच्या अध्यक्षांच्या पदांच्या बदलांचं पर्याय आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच कोणत्या रोगावरील दुसऱ्या लसीला मान्यता दिली आहे

डेंग्यू

 जागतिक आरोग्य संघटनेने डेंग्यू वरील दुसऱ्या लसीला मान्यता दिली असुन. ती लस कोणत्या देशाच्या टाकेडा या औषध निर्मिती कंपनीने विकसित केली आहे⇒जपान

जपान च्या औषध निर्मिती कंपनीने विकसित केलेल्या डेंग्यू वरील लसीचे नाव काय आहे⇒ डेंगा

जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या डेंग्यूवरील डेंगा ही लस डेंग्यूप्रभावित देशातील किती वयोगटातील रुग्णांना देण्याची शिफारस करण्यात आली आहे⇒6 ते 16

WHO ने मान्यता दिलेली डेंग्यूवरील पहिली लस कोणी विकसित केली होती⇒सानोफी पाश्चर

कमला बोनीवाल यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या कोणत्या राज्याच्या माजी राज्यपाल होत्या⇒गुजरात

कमला बोनीवाल यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांनी कोणत्या राज्याचे उमुख्यमंत्री पद भूषविले होते⇒राजस्थान

आशियाई पॉवर लिफ्टींग स्पर्धा कोठे पार पडली आहेहाँगकाँग

हाँगकाँग येथे पार पडलेल्या आशियाई पॉवर लिफ्टींग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना वैभव थोरात ने किती सुवर्णपदके जिंकण्याचा विक्रम केला आहे⇒4

 आशियाई पॉवर लिफ्टींग स्पर्धेत भारताच्या वैभव थोरात ने किती किलो वजनी गटात ४ सुवर्ण पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे⇒74

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या फेडरेशन चषक ऍथलेटिक्स स्पर्धेच्या भालाफेक मध्ये नीरज चोप्रा ने कोणते पदक जिंकले आहे⇒सुवर्ण

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या फेडरेशन चषक ऍथलेटिक्स स्पर्धेच्या भालाफेक मध्ये नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले आहे⇒82.87

देशातील सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्या यंत्रणेची स्थापना केली आहे⇒आय 4 C

 नेदरलँड येथे सुरू असलेल्या जागतिक हायड्रोजन परिषदेत भारताने प्रथमच स्वतःचे दालन उघडले असून त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले  आहे⇒भूपिंदर एस भल्ला

भारताने २०३० पर्यंत ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता किती दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत नेण्याचे लक्ष ठेवले आहे⇒5

भारताने किती वर्षापर्यंत ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता ५ दशलक्ष मॅट्रिक टनापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे⇒2030

 कोणत्या देशाने फताह-2 निर्देशीत रॉकेट प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे⇒पाकिस्तान

पाकिस्तान देशाने यशस्वी चाचणी घेतलेल्या फताह-२ रॉकेट प्रणालीची मारक क्षमता किती किलोमीटर आहे⇒400

भारताची एप्रिल महिन्यातील व्यापार तूट किती अब्ज डॉलर वर गेली आहे⇒19.1

जगभरात पृष्ठभागावरील हवेचे सरासरी तापमान एप्रिल महिन्यात किती अंश डिग्री सेल्सिअस राहिले⇒15.03

लॉरेंस वोंग यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे⇒सिंगापुर

केंद्र सरकारने लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम या संघटनेला किती वर्षासाठी बेकायदा घोषित केले आहे⇒5

केंद्र सरकारने लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ या संघटनेवर पाच वर्षाची बंदी घातली असून ही संघटना कोणी स्थापन केली आहे⇒व्ही प्रभाकरन

 राष्ट्रीय डेंग्यू दीन कधी साजरा करण्यात येतो⇒16 मे

 कोणत्या देशाची अंतराळ संस्था फ्लेक्सिबल लेव्हिटेशन ऑन अ ट्रॅक (FLOT) प्रकल्प राबवित आहे⇒अमेरिका

टेबल टेनिसच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत टॉप २५ मध्ये प्रवेश करणारी मनिका बत्रा ही कितवी भारतीय महिला टेबल टेनिसपटू ठरली आहे⇒1

Maharashtra Police GK question

नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका Alice Munro यांचे निधन झाले. त्या कोणत्या देशाच्या रहिवाशी होत्या⇒कॅनडा

नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका Alice Munro यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते⇒2013

दरवर्षी 16 मे हा दीन कोणत्या राज्याचा स्थापना दीन म्हणुन साजरा करण्यात येतो⇒सिक्कीम

आंतरराष्ट्रीय प्रकाश दीन कधी साजरा करण्यात येतो⇒16 मे

2030 पर्यंत देशातील 24 कोटी घरांना ब्रॉडबँडने जोडण्यासाठी किती लाख कोटी रुपयांची गरज आहे अशी माहिती ईवाय ग्लोबल ने दिली आहे⇒4.2

भारतात सध्या किती कोटी घरे ब्रॉडबँड ने जोडलेली आहेत⇒4

कोणत्या देशात सर्वाधिक किती टक्के घरात ब्रॉडबँड आहे⇒97

कोणत्या देशाने त्यांच्या चलनातील अतापर्यंतची सर्वाधिक 10 हजार पेसोची नोट चलनात आणली आहे⇒अर्जेंटिना

अर्जेंटिना देशाने चलनात आणलेल्या १० हजार पेसोच्या नोटीची डॉलर मध्ये किती किंमत आहे⇒11.34

जगातील सर्वाधिक वजनदार रॉकेट स्टारशिप चे चौथ्यांदा उड्डाण कऱण्यात येत असून हे रॉकेट कोणत्या कंपनीने बनवले आहे⇒SPACE X

जगातील सर्वाधिक वजनदार रॉकेट स्टारशिप ची एकून उंची किती फूट आहे⇒500

जगातील सर्वाधिक वजनदार रॉकेट स्टारशिप ची एकून लांबी किती मीटर आहे⇒120

टाईम्स हायर एज्युकेशनच्या युवा युनिव्हर्सिटी क्रमवारी २०२४ मध्ये देशातील एकूण किती उच्च शिक्षण संस्थांनी स्थान मिळवले आहे⇒55

टाईम्स हायर एज्युकेशनच्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये पहिल्या 200 मध्ये भारतातील किती उच्च शिक्षण संस्थांचा समावेश आहे⇒14

 टाईम्स हायर एज्युकेशनच्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था कितव्या स्थानी आहे⇒162

टाईम्स हायर एज्युकेशन च्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये कोणत्या देशाच्या नानयांग टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाने प्रथम स्थान मिळवले आहे⇒सिंगापूर

टाईम्स हायर एज्युकेशन च्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग २०२४ मध्ये केरळ राज्यातील महात्मा गांधी विद्यालय यांनी किती स्थान पटकावले आहे⇒81

अमेरिकन कॉलेज ऑफ इंडोक्रिनोलॉजीचा मास्टरशिप सन्मान मिळवणारे कोण अमेरिकेबाहेरील पहिले डॉक्टर ठरले आहेत⇒डॉ. शशांक जोशी

खालीलपैकी कोण ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येत नाहीत.असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे⇒वकील

 पुण्यातील उद्योजक  यांनी फोबर्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे⇒ रवी पंडित

खालीलपैकी कोणता देश भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश बनला आहे⇒ चीन

गेल्या आर्थिक वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार किती अब्ज डॉलर झाला आहे⇒118.3

गेल्या आर्थिक वर्षात भारतातून चीनला होणाऱ्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे⇒8.7

 13 ते 15 मे दरम्यान कोणत्या देशात विश्व हायड्रोजन शिखर संमेलन 2024 चे आयोजन केले जात आहे⇒नेदरलँड

 नुकताच कोणत्या देशातील माऊंट इब्रू ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे⇒इंडोनेशिया

भारतीय नौकायन संघटनेने सीनियर नॅशनल नौकानयान स्पर्धा 2024 आयोजन कुठे केले आहे⇒मुंबई

फुजियाना विमानवाहू नौका कोणत्या देशाची आहे⇒चीन

 भारताचा 85 वा बुद्धीबळ ग्रँडमास्टर ठरलेला पी. श्याम निखिल हा कोणत्या राज्याचा आहे⇒तामिळनाडू

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस कधी साजरा करण्यात येतो⇒15 मे

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन 2024 ची थीम काय आहे⇒कुटुंब आणि हवामान बदल

युएई, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या मुक्त व्यापार करार असलेल्या देशांतून होणाऱ्या आयातीत 2018-19 ते 2023-24 या कालावधीत किती टक्के वाढ झाली आहे⇒38

मुक्त व्यापार करारात असलेल्या देशांतून 2018-19 ते 2023-24 या कालावधीत किती अब्ज कोटी डॉलर आयात झाली आहे⇒ 187.92

मुक्त व्यापार करारातील देशांना होणारी भारताची निर्यात 2018-19 मध्ये किती अब्ज डॉलर होती⇒107.20

 मुक्त व्यापार करारातील देशांना 2023-24 मध्ये भारताच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे⇒14.58

 मुक्त व्यापार करारातील देशांना भारताची निर्यात 2023-24 मध्ये किती कोटी डॉलर झाली⇒122.72

वित्त वर्षे 2018-19 ते 2023-24 या कालावधीत भारताची मुक्त व्यापार करारातील देशांना होणारी निर्यात किती टक्के वाढली⇒37.97

 भारत देशाचा जागतिक बाजारपेठेतील हिस्सा किती टक्के आहे⇒1.8

भारताचे जागतिक बाजारपेठेतील स्थान कितवे आहे⇒17 वे

पी. श्याम निखिल हा भारताचा कितवा ग्रँड मास्टर बनला आहे⇒85

सामाजिक कार्यकर्त्या बिरुबाला राभा यांचे निधन झाले. त्या कोणत्या राज्याशी संबंधित होत्या⇒आसाम

 सामाजिक कार्यकर्त्या बिरुबाला राभा यांचे निधन झाले. त्यांचे कोणत्या राज्यात जादूटोणा विरोधी कायदा 2005 लागू करण्यात महत्वपूर्ण योगदान होते⇒आसाम

 आसाम राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या बिरुबाला राभा यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते⇒2021

एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर किती टक्के नोंदवला गेला आहे⇒4.83

Indian farmers fertilizer coperative Ltd IFFCO च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे⇒दिलीप संघानी

 इदाशिशा नोंगरांग यांची कोणत्या राज्याची पहिली महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे⇒मेघालय

मेघालय राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झालेल्या इदाशिशा नोंगरांग या कोणत्या बॅच च्या आयपीएस अधिकारी आहेत⇒1992

फ्रान्स मध्ये कोणत्या कालावधीत 77 व्या कान्स फिल्म फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे⇒14 ते 25 मे

ASEAN-india trade in Goods Agrreement समिती ची चौथी बैठकीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे⇒मलेशिया

कोणत्या देशाच्या चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठीच्या करारावर भारताने स्वाक्षरी केली आहे⇒इराण

इराणमधील चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठी किती वर्षाच्या करारावर भारताने स्वाक्षरी केली आहे⇒10

आंद्रेई बेलोसोव्ह यांची कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाली आहे⇒रशिया

संयुक्त राष्ट्राच्या वन मंचाची 19 वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती⇒न्यूयॉर्क

सुलतान अझलन शहा हॉकी ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणत्या देशाने फटकावले आहे⇒जपान

सुलतान अझलन शहा हॉकी ट्रॉफी 2024 च्या अंतिम फेरीत जपान ने कोणत्या देशाचा पराभव करून विजेतेपद पटकावले⇒पाकिस्तान

एप्रिल महिन्यातील आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ कोणता खेळाडू ठरला आहे⇒मुहम्मद वसीम

 एप्रिल महिन्यात आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ ठरलेला मुहम्मद वसीम कोणत्या देशाचा खेळाडू आहे⇒युएई

कोणत्या देशाचे गिर्यारोहक कामी रीता शेर्पाने २९ वेळा एव्हरेस्ट शिखर सर करून स्वतःचा विश्वविक्रम मोडला आहे⇒नेपाळ

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत कोणत्या देशाला कायमस्वरूपी सदस्य बनविण्याचा ठराव मंजूर झाला आहे⇒पॅलेस्टाईन

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पॅलेस्टाईनला कायमस्वरूपी सदस्य बनविण्याच्या ठराव मंजूर करण्यात आला असून भारतासह किती देशाने पाठिंबा दिला आहे⇒143

पॅलेस्टाईन देशाला कायम स्वरुपी सदस्य बनविण्याचा ठराव संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मंजूर झाला असून किती देशाने विरोध दर्शवला आहे⇒9

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पॅलेस्टाईन देशाला कायम स्वरुपी सदस्य बनविण्याच्या ठरावा वेळी किती देश तटस्थ राहिले⇒25

कोणत्या देशाचा क्रिकेटपटू जेम्स अँडरसन ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे⇒ इंग्लंड

इंग्लंड देशाचा क्रिकेट खेळाडू जेम्स अँडरसन ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेट मध्ये किती विकेट ची नोंद आहे⇒700

जगातील आतापर्यंतचे सर्वाधिक शक्तिशाली सौर वादळ किती वर्षानंतर पृथ्वीवर धडकले आहे⇒20

 कोणत्या साली या आधी पृथ्वीवर सौर वादळ आले होते⇒2006

भारतीय भुदलात हर्मीस 900 स्टरलाईनर ड्रोन कोणत्या ठिकाणी सामील होणार आहे⇒हैद्राबाद

भारतीय भूदलात सामील होणाऱ्या हर्मीस 900 स्टरलाईनर ड्रोन ला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते⇒ दृष्टी १०

भारतीय भुदलात सामील होणारे हर्मीस ९०० स्टरलाईनर ड्रोन कोणत्या ठिकाणच्या तळावर तैनात करण्यात येणार आहे⇒भटिंडा

250 आयपीएल सामने खेळणारा विराट कोहली हा कितवा क्रिकेटपटू ठरला आहे⇒4

पॅरिस ऑलम्पिक मध्ये अमन हा एकमेव भारतीय पुरुष कोणत्या खेळामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे⇒कुस्ती

भारताची ट्रॅक धावपटू के एम दिक्षा हिने लॉस एंजलिस येथे साउंड रनींग ट्रॅक महोत्सवात महिलांच्या 1500 मिटर शर्यतीत कितवा क्रमांक पटकावला आहे⇒3

लॉस एंजेलिस येथे साउंड रनिंग ट्रॅक महोत्सवात महिलांच्या किती मिटर शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला आहे⇒1500

लॉस एंजलिस येथे साउंड रनिंग ट्रॅक महोत्सवात पुरुषांच्या किती मिटर शर्यतीत भारताचा धावपटू अविनाश साबळे दुसऱ्या स्थानावर राहिला⇒5000

 2010 ते 2020 या 10 वर्षाच्या कालावधीत जागतीक स्तरावर वनक्षेत्र वाढीच्या यादीत भारत कितव्या स्थानावर राहिला आहे⇒3

दोहा डायमंड लिग 2024 स्पर्धेत भारताचा भालाफेक पटू नीरज चोप्रा ने कोणते पदक जिंकले आहे⇒ रौप्य

 दोहा डायमंड लीग 2024 स्पर्धेत भारताचा भालाफेक पटू नीरज चोप्रा ने किती मिटर भालाफेक करत रौप्य पदक जिंकले आहे⇒88.36

दोहा डायमंड लीग 2024 स्पर्धेत कोणत्या देशाचा भालाफेक पटू याकूब वाडले ने 88.38 मिटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे⇒ चेक प्रजासत्ताक

जागतिक परिचारिका दीन कधी साजरा करण्यात येतो⇒ 12 मे

22 वी आशियाई सांघिक स्कॉश चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 कोणत्या आयोजित करण्यात येणार आहे⇒ चीन

चीन मध्ये कोणत्या कालावधीत 22 वी आशियाई सांघिक स्कॉश चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे⇒ 12 ते 16 जून

AI तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या Lancet कामीकाझ ड्रोन कोणत्या देशाने विकसित केले आहे⇒ रशिया

राष्ट्रिय हरित लवादाने कोणत्या राज्याच्या प्रदूषण नियंत्रण बोर्डाला हिंडन नदी प्रदूषण बाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे⇒ उत्तर प्रदेश

राष्ट्रिय हरित लवादाने उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्डाला हिंडन नदी प्रदूषण बाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे⇒यमुना

 RBI ने कोणाची Excutive director (ED) म्हणून नियुक्ती केली आहे⇒आर. लक्ष्मीकांत राव


पुलिस विभाग की स्थापना कब हुई?

राजस्थान पुलिस सेवा का गठन जनवरी 1951 में किया गया था और राज्य भर के योग्य अधिकारियों की नियुक्ति की गई थी।



पहली पुलिस कौन थी?

१९७०-७२ में किरण बेदी ने अपने अकादमिक करियर की शुरुआत खालसा महिला कॉलेज, अमृतसर में राजनीति विज्ञान के व्याख्याता के तौर पर की। जुलाई, १९७२ में वह भारतीय पुलिस सेवा में शामिल हो गईं और ऐसा करने वाली पहली भारतीय महिला बनीं।


महाराष्ट्र पुलिस दिवस कब मनाया जाता है?

राज्य रिजर्व पुलिस बल या एसआरपीएफ, जैसा कि यह लोकप्रिय रूप से जाना जाता है, 6 मार्च, 1948 को महाराष्ट्र राज्य के एक विशेष सशस्त्र पुलिस बल के रूप में स्थापित किया गया था

Leave a Comment