Maharashtra Police Gk question 2024

Current Affairs Gk question marathi 2024

new marathi GK 2024 मध्ये महाराष्ट्र पोलीस सेवेच्या परीक्षांच्या दिशेने तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी, पोलीस विभागाचं सामान्य ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. ह्या परीक्षेत सफलतेसाठी, त्यांच्या कामाचं, कर्तव्यांचं आणि संबंधित विषयांचं चांगलं जाणकारीसंपद महत्वाचं आहे. या लेखात, आपल्याला महाराष्ट्र पोलीस सेवेतील सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांच्या संदर्भातील मार्गदर्शन मिळणार आहे, ज्यातून आपण प्रश्नपत्रिकेतील प्रमुख विषयांची समज आणि परीक्षेच्या तयारीमध्ये मदत मिळवू शकता

आज 1600 मीटर रनिंगसाठी जे विद्यार्थी आले आहेत त्यांच्यासाठी सूचना :-

1600 मीटर रनिंग करायच्या पहिले पाच ते सात मिनिटं वॉर्म अप करा बॉडी गरम झाल्याशिवाय कोणीही पळू नका…

वॉर्मअप मध्ये स्किप जंप, साईट टु साईट आणि उपर टाली, फट्रोल , दोन मिनिटे स्टेपिंग एक्सरसाइज, पाच सूर्यनमस्कार, पाच टिप्स मारा.

1600 ची सुरवातच एकदम फास्ट घेऊ नका काही मुले 1600 मीटर ला सुरुवातीलाच खूप स्पीड घेतात त्यामुळे त्यांना शेवटला खेचायला जमत नाही,

म्हणून पहिले 300 मीटर नॉर्मल स्पीड घ्या बॉडी गरम झाल्यानंतर अजून स्पीड वाढवा…त्यानंतर शेवटचे 600 मीटर फुल स्पीड घ्या.

मी अनेक मुलांना बघतो हमेशा एक चूक करतात 1600 मारल्यानंतर जागेवर बसून जातात किंवा रस्त्यावर झोपून जातात तर मित्रांनो ही चुकीचे आहे अस करु नका 1600 मारल्यानंतर थोडं पुढे चालत चला एकाच जागेवर थांबू नका किंवा बसू नका…

तुम्ही काय करताय, तुम्हाला काय येत, तुम्ही आतापर्यंत काय केल हे लोकांना सांगत बसू नका…

तुम्ही फक्त तुमच्या मनामध्ये स्वतःविरुद्ध जिंकण्याचं युद्ध करा… बाकी दुनिया तुम्हाला सलाम तेव्हाच करेल जेव्हा तुम्ही काही तरी करून दाखवाल

लक्षात ठेवा बोलण्यापेक्षा करून दाखवण्यात मजा आहे

अरे जोश आहे का

आयुष्यात मेहनत नावाचा मित्र सोबत असेल, तर अपयश नावाच्या शत्रूची भीती राहत नाही.”

अजिबात भीती ठेवू नकोस आता मनात… तू फक्त लढ

अरे जोश आहे का मित्रांनो…🙋‍♂

तुमच्याकडे जितकी ताकद आहे ती सगळी लावा…

फक्त खाकी वर्दी मिळविण्यासाठी…

छत्रपती शिवाजी महाराज की जय…!!

एकदा वेळ निघून गेली की फक्त पश्चाताप होतो त्यामुळे वेळेची किंमत करा… 🎯

पोलीस भरती प्रक्रिया 2022 – 23

एकूण रिक्त जागा – 17,471

एकूण अर्ज – 17 लाख 76 हजार 256

पोलीस शिपाई 9,596 जागा – आलेले अर्ज – 8,22,984

पोलीस चालक जागा 1686 – आलेले अर्ज – 1,98,300

बँड्समन 41 जागा – आलेले अर्ज 32,026

राज्य राखीव पोलीस बल SRPF जागा 4349 – आलेले अर्ज 3,50,592

कारागृह पोलीस एकूण जागा 1800 – आलेले अर्ज – 3,72,354

20,000 पेक्षा जास्त आलेले अर्ज

1 ) पुणे ग्रामीण – 42,396

2 ) ठाणे शहर – 38078

3 ) रायगड जिल्हा – 30,792

4 ) अमरावती ग्रामीण – 25,487

5 ) चंद्रपूर जिल्हा – 22497

6 ) अकोला – 21,000

बाकी सर्व जिल्ह्यांचे अर्ज हे 15,000 च्या आत आह

new marathi GK 2024

अमरावती हीच आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अमरावती हीच आंध्र प्रदेश राज्याची एकमेव राजधानी असेल असे जाहीर केले आहे.

आंध्र प्रदेशचे विभाजन करून 2 जून 2014 मध्ये स्वतंत्र तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली होती.

2014 नंतर सुरुवातीला आंध्र प्रदेश राज्याला तीन राजधान्या होत्या

हा फरक नक्की लक्षात ठेवा मित्रांनो

➡तेलंगणा राजधानी – हैदराबाद
➡ तेलंगणाचे मुख्यमंत्री – रेवंत रेड्डी

➡आंध्र प्रदेश राजधानी – अमरावती
➡ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री – चंद्राबाबू नायडू

अमरावती हे आंध्र प्रदेश मध्ये पण आहे महाराष्ट्राचे अमरावती नाही हे पण लक्षात ठेवा


ओडिशाचे नवीन मुख्यमंत्री

मोहन चरण माझी ओडिशाचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून 12 जून 2024 रोजी पदभार स्वीकारला.

♦ ओडिशा मध्ये 1 मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्री आहे.

1 ) मुख्यमंत्री – मोहन चरण माझी

1 ) उपमुख्यमंत्री  – कनक वर्धन सिंह देव
2 ) उपमुख्यमंत्री  – प्रवती पटनायक

ओडिशाचे राज्यपाल – रघुबर दास
ओडिशाची राजधानी – भुवनेश्वर

ओडिशा एकूण विधानसभा जागा – 147
भारतीय जनता पार्टी – 78 ( विजयी )

gkquestionhindi.in चालू घडामोडी 2024

हे नक्कीच लक्षात ठेवा मित्रांनो काही नवीन मुख्यमंत्री :-

ओडिशा – मोहन चरण माझी

सिक्कीम – प्रेम सिंह तमाग

अरुणाचल प्रदेश – पेमा खांडू

आंध्रप्रदेश – चंद्रबाबू नायडू

हरियाणा – नायब सिंह सैनी

झारखंड – चंपाई सोरेन

तेलंगणा – रेवंत रेड्डी

मिझोरम – लालदुहोमा

छत्तीसगड – विष्णुदेव साय

राजस्थान – भजनलाला शर्मा

मध्यप्रदेश – मोहन यादव



लष्कर प्रमुख पदी लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी

सध्या असलेले लष्कर प्रमुख मनोज पांडे हे येत्या 30 जूनला निवृत्त होत आहे.

लष्कर प्रमुख मनोज पांडे निवृत्त झाल्यानंतर यांच्या जागी उपेंद्र द्विवेदी हे लष्कर प्रमुख होणार आहे.

उपेंद्र द्विवेदी हे भारतीय लष्कराचे 30 वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहे.

जी – 7 शिखर परिषदेसाठी मोदी आज रवाना होणार

तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच परदेशी दौरा आहे.

जी – 7 शिखर परिषद 2024 इटली या देशांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.

जी – 7 चे सदस्य देश खालील प्रमाणे :-

सात गट ( G7 ) – कॅनडा , फ्रान्स , जर्मनी , इटली , जपान , युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स यांचा समावेश होतो.

नवनियुक्त मुख्यमंत्री :-

ओडिशा – मोहन चरण माझी

सिक्कीम – प्रेम सिंह तमाग

अरुणाचल प्रदेश – पेमा खांडू

आंध्रप्रदेश – चंद्रबाबू नायडू

हरियाणा – नायब सिंह सैनी

झारखंड – चंपाई सोरेन

तेलंगणा – रेवंत रेड्डी

मिझोरम – लालदुहोमा

छत्तीसगड – विष्णुदेव साय

राजस्थान – भजनलाला शर्मा

मध्यप्रदेश – मोहन यादव

लक्षात ठेवा….

सलग तिसऱ्यांदा अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे

अजित कुमार डोवाल 30 मे 2014 पासून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या पदावर आहेत.

अजित डोवाल हे भारताचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जून 2024 पासून सुरू होणार आहे.

काही नकली लोकांना घरात बसून बोलण खुप सोपे आहे सकारात्मक रहा पण जो भरती देणारा मुलगा या परिस्थितून जातो त्यालाच माहित आहे सर्व…

ठीक आहे पण लक्षात ठेवा “वक्त वक्त की बात है और वक्त सबका आता है आता”

बस आता फक्त हिम्मत ठेवा आणि येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जा

1 thought on “Maharashtra Police Gk question 2024”

Leave a Comment