GK Updates 2024 : ऑलंपिक खेळाचे आयोजन किती वर्षांनंतर केले जाते? मुलाखतीत विचारले जातात असे प्रश्न

Maharashtra Police GK question 2024

GK Updates ।स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार त्यांच्या ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत घेतात. सामान्य ज्ञान हा या परीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, जो परीक्षेच्या यशस्वीतेत निर्णायक ठरतो. प्रत्येक प्रश्न आणि उत्तर यातून परीक्षार्थ्यांना त्यांच्या तयारीची दिशा मिळते. या लेखात, आपण UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. हे प्रश्न तुमच्या तयारीला नवी दिशा देतील आणि यशाच्या शिखरावर नेण्यासाठी मदत करतील.

GK Updates

GK Updates

1 : जगातील सर्वात सुरक्षित देश कोणता आहे?
→ : जपान 

2 : भारताचा राष्ट्रीय रंग कोणता आहे?
→ : केशरी
3 : आगपेटीच्या शोध कोणत्या देशाने लावला होता?
→ : इंग्लंड
4 : जगातील सर्वात महागडी बाइक कोणती आहे?
→ : निमन मार्कस (किंमत सुमारे 81.75 करोड)

5 : भारतातील एकूण किती राज्यांची सीमा पाकिस्तानशी संलग्न आहेत?
→ : चार
6 : सर्वात जास्त बांबूची शेती करणारे राज्य कोणते आहे?
→ : बिहार

7 : ऑलंपिक खेळाचे आयोजन किती वर्षांनंतर केले जाते?
→: 4 वर्ष 


अधिक माहितीसाठी पहा – gkquestionhindi.in